राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

9 تغريدة Feb 28, 2023
मंदमोहन ने 2009 ते 2014 मध्ये 33 वेळा 'देश विकला' (थ्रेड) :
दिलेली माहिती खोटी असेल तर जाहीर माफी मागून ट्विट डिलीट करायची घोषणा सर्वप्रथम करतो! आता वाचा -
हल्ली 3 पक्षांमधील अर्धवट जमात, मराठी मीडियातील काही 'वाझे' पत्रकार आणि मावाघाडी नेते 'मोदींनी देश विकला' म्हणत असतात..👇
तर नेहरूंपासून 2009 पर्यंत कोणी काय-काय विकलं या इतिहासात न जाता (त्यावर वेगळा थ्रेड टाकतो, एवढा डेटा आहे) थेट मुद्द्यावर येऊया. मी आता 2009 ते 2014 मध्ये कोणत्या वर्षी युपीए सरकारने अधिकृतपणे काय-काय विकलं याची नावांसकट यादी देत आहे. हा सरकारी डेटा आहे..👇
2009-10 : मंदमोहन सिंग यांनी 5 वेळा देश विकला! त्यांनी NHPC, Oil India Limited, NTPC - National Thermal Power Corporation, REC - Rural Electrification Corporation, National Mineral Development Corporation या सरकारी कंपन्यांमधील सरकारचा हिस्सा प्रायव्हेट लोकांच्या घश्यात घातला..👇
2010-11 : मंदमोहन सिंग यांनी 6 वेळा देश विकला! यात Satluj Jal Vidyut Nigam Limited, Engineers India Limited, Coal India Limited, Power Grid Corporation, Manganese Ore India Limited आणि Shipping Corporation of India मधील सरकारचा हिस्सा प्रायव्हेट लोकांच्या घश्यात घातला..👇
2011-12 : मंदमोहन सिंग यांनी 2 वेळा देश विकला - त्यांनी PFC - Power Finance Corporation आणि ONGC - Oil & Natural Gas Corporation मधील सरकारचा हिस्सा प्रायव्हेट लोकांना विकला..👇
2012-13 : मध्ये मंदमोहन सिंग यांनी 8 वेळा देश विकला - Steel Authority, National Aluminium Company Limited, RCF, NTPC, OIL - Oil India Limited, NMDC, HCL - Hindustan Copper Limited आणि NBCC मधील सरकारचा हिस्सा प्रायव्हेट लोकांच्या घश्यात घातला..👇
2013-14 : मंदमोहन सिंग यांनी 12 वेळा देश विकला, ज्यात NHPC, BHEL, EIL, NMDC, CPSE Fund, Power Grid, NFL, Metals and Minerals Trading Corporation, HCL, ITDC, STC आणि NLC - Neyeli Lignite corporation मधील सरकारी हिस्सा प्रायव्हेट लोकांच्या घश्यात घातला..👇
वरील डेटा कुठून मिळाला? तर हिंट देतो, बाकीची मेहनत तुम्ही घ्या. हा डेटा केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट & पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट विभागाकडे उपलब्ध आहे व थोडं खोद-काम केलं तर सहज मिळतो..👇
जर डिसइन्व्हेस्टमेंट = देश विकला, तर मंदमोहन ने 2009-14 या युपीए-2 च्या 5 वर्षात 26 सरकारी कंपन्यांमधील सरकारी हिस्सा तब्बल 33 वेळा प्रायव्हेट कंपन्यांच्या घश्यात घालून 'देश विकला' असंच म्हणावं लागेल!
मंदमोहनने केली ती रासलीला, मोदींनी केलं तर कॅरॅक्टर ढील्ला? ए ना चॉलबे..😊

جاري تحميل الاقتراحات...