छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे गद्दार...👇
1)संम्भाजी घोरपडे २)खंडोजी घोरपडे ३)खेलोजी घोरपडे ४)जाऊजी घोरपडे ५)बाजी घोरपडे ६)मालोजी घोरपडे ७)मानाजी घोरपडे ८)पिलाजी मोहिते ९) शंकराजी मोहिते १०)कल्याणजी जाधव ११)जगदेवराव जाधव १२)मंबाजी भोसले १३)खेलोजी भोसले १४)राजाजी घाटगे

१५)झुंझारराव घाटगे १६)मानाजी घाटगे१७)राजाजी घाटगे१८ )सादाजी घाटगे१९) कृष्णराव मोरे २०)हनमंतराव मोरे २१)चंद्रराव मोरे २२)बाजी मोरे २४)कृष्णाजी मोरे २५)यशवंतराव मोरे२६)केदार्जी खोपडे २७)खंडोजी खोपडे २८)धर्मोजी खोपडे २९)नरसोजी खोपडे ३०)गंगाजी पिसाळ ३१)तानाजी दुरे ३२)दत्तो नागनाथ
३३)नाईकजी खराडे ३४)हनमंतराव खराडे ३५)नाईकजी पांढरे ३६) कमलोजिराव कोकाटे३७) जसवंतराव कोकाटे 38) बालाजी हैबतराव 39)केदारजी देशमुख 40)बजाजी नाईक निंबाळकर 41)संभाजी मोहिते 42)जिवाजी काटे 43)जिवाजी देवकाते 44)सूर्यराव सुर्वे 45)जसवंतराव पालवणीकर 46)राजेभोसले सावंतवाडीकर
47)सुर्जी गायकवाड 48)दिनकरराव काकडे 49)रंभाजीराव पवार 50)सर्जेराव घाटगे 51)जसवंतराव कोकाटे 52)त्र्यंबकराव खंडागळे 53)कमलोजीराव गाडे 54)अंताजीराव खंडागळे 55)दत्ताजीराव खंडागळे 56)त्र्यंबकजीराजे भोसले 57)जिवाजीराजे भोसले 58)बाळाजीराजे भोसले 59)परसोजीराजे भोसले
60)दत्ताजीराजे जाधवराव 61)रुस्तुमरावराजे जाधवराव 62)आजप्पा नाईक 63) मालोजी घोरपडे
64)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात
देणारा) )गणोजी शिर्के
64)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात
देणारा) )गणोजी शिर्के
65) वाई ची देशमुखी मिळविण्यासाठी रायगडचे दरवाजे उघडून देवून येसुराणी व शाहू यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा सूर्याजी पिसाळ.
त्यांना फक्त अनाजी पंत आणि भास्कर कुलकर्णीच आठवतात.
ही वंशावळ का नाही दिसत??🙄
त्यांना फक्त अनाजी पंत आणि भास्कर कुलकर्णीच आठवतात.
ही वंशावळ का नाही दिसत??🙄
جاري تحميل الاقتراحات...