कॉम्रेड कृष्णा देसाई हे परळमधून आमदार होते. जून 1970 मध्ये त्यांची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली..👇
या निवडणुकीत 'विधवा' सरोजिनी कृष्णा देसाई कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार होत्या! 20 ऑक्टोबर 1970 रोजी जाहीर झालेल्या निकालात सरोजिनी देसाईंना 29913 मतं, तर शिवसेनेच्या वामराव महाडिकांना 31592 मतं मिळाली. 1679 मतांच्या फरकानं शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक विजयी झाले..👇
या निवडणुकीत वामनराव महाडिकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 15 जाहीर सभा घेतल्या होत्या, होय 15!
हम्म..👇
हम्म..👇
असो! ज्यांचा उल्लेख करताना 'माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असा भाजपचे नेते वारंवार करत असतात, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा असा आदर्श डोळ्यासमोर असूनही त्याचा कित्ता गिरवला नाही.. यामागे पक्षश्रेष्ठींनी योग्य तोच विचार केला असणार यात शंका नाही..👇
बाळासाहेबांचे आदर्श अंधानुकरण करण्यायोग्य नाहीत हे भाजप नेत्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे असा यातून जर कोणी निष्कर्ष काढेल, तर तो चुकीचा आहे असं अनेकांना वाटणार नाही..
असो! वरील माहिती साठी लिंक - bbc.com
डोक्यावर पडलेली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती..👇
असो! वरील माहिती साठी लिंक - bbc.com
डोक्यावर पडलेली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती..👇
جاري تحميل الاقتراحات...