राजू शेट्टी आता दुधाच्या टँकर मध्ये चुना आणि पाणी मिक्स करून मुंबईच्या रस्त्यांवर 'दूध' ओतायचे स्टंट परत सुरू करणार! कारण, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मोदी सरकार विशेष प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांचे भले होणे हे राजू शेट्टी यांच्या राजकारणासाठी चांगलं नाही..👇
केंद्रीय सहकार मंत्रालय (अमित शहा) भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका सहित डजनभर देशांना दूध पुरवठा (निर्यात) करण्याची एक मोठी संधी भारतातील शेतकऱ्यांसाठी निर्माण करत आहे! पण, यात पाकिस्तान नसल्याने काका शेट्टीला फूस लावू शकतात आणि सर्व प्रकारची 'रसद'ही पुरवू शकतात..👇
मोदी सरकारने ₹13 लाख कोटीचे देशांतर्गत डेअरी मार्केट 2027 पर्यंत 30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा एक मास्टर-प्लॅन ऍक्टिव्हेट केला आहे. सरकार एक बहुराज्यीय सहकारी संस्था देखील स्थापन करत आहे, जी देशांतर्गत संस्थांशी समन्वय साधेल व निर्यातीसाठी नोडल एजन्सी म्हणूनही काम पाहिल.👇
या व्यतिरिक्त, मोदी सरकारने पशुसंवर्धन व डेअरी संबंधी योजनांसाठी अर्थसंकल्पात केलेली ₹2000 कोटीची तरतूद वाढवून आता ₹6000 कोटी केली आहे!
शेतकऱ्यांचा आणि देशाचा दोघांचाही सन्मान वाढवणाऱ्या व दोघांचीही प्रगती साधणाऱ्या या योजनेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!
शेतकऱ्यांचा आणि देशाचा दोघांचाही सन्मान वाढवणाऱ्या व दोघांचीही प्रगती साधणाऱ्या या योजनेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!
جاري تحميل الاقتراحات...