राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

7 تغريدة Feb 28, 2023
डॉ.जयलाल! (थ्रेड) -
1.) "मेडिकल क्षेत्रात काम करताना जीजसचे गॉस्पेल मी लोकांना सांगत आलो आहे. त्याने ते बरे झालेत!"
2.) "आयुर्वेद संस्कृतमध्ये आहे, म्हणून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार हा हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार आहे. 'आयुर्वेद' हा भारताला हिंदू-राष्ट्र बनवायचा डाव आहे!"👇
3.) "आयुर्वेद वगैरे काही कामाचं नाही. अलोपॅथी आणि ख्रिश्चनिटी हे कॉम्बो लोकांना बरं करण्यासाठी पुरेसे आहे!"
4.) "मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्मात आणायचं आहे!" (हे स्वतःला नेहमी "ख्रिश्चन डॉक्टर" असं म्हणतात.)👇
5.) "सरकार कोविड महासंकटाच्या काळात गरिबांच्या मदतीला आले नाही. गरिबांची सगळ्यात जास्त मदत जर कोणी केली असेल तर ती चर्च ने केली आहे!"
6.) "लॉकडाऊनच्या काळात चर्चने गरिबीरेषेच्या खालच्या लोकांना पैसे वाटले आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून जीजसकडे प्रेयर्स करवून घेतल्या!"👇
7.) "मी एक ख्रिश्चन आहे आणि एका मोठ्या संघटनेचा प्रमुख आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून मी मेडिकल प्रोफेशनला ख्रिश्चनिटीच्या दृष्टिकोनातून आपलं काम करण्यासाठी सांगत आहे..!"👇
खरं आहे! करोना काळात जयलाल एका मोठ्या संघटनेचे, एका एनजीओ चे अध्यक्ष होते. या एनजीओचे नाव आहे 'इंडियन मेडिकल असोसिएशन' आणि जयलालचे पूर्ण नाव आहे - डॉक्टर जॉनरोझ ऑस्टिन जयलाल!!👇
या माणसाची हिस्ट्री आज सांगितली, कारण डॉ.जॉनरोझ ऑस्टिन जयलाल यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून करोना काळात हिंदु रुग्णांचे धर्मांतर केल्याच्या आरोपाची नोंद घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कारवाई करण्याचे निर्देश ‘दिल्ली मेडिकल काऊन्सिल’ आणि आरोग्य मंत्रालयाला काल (1/10) दिलेत!👇
इतर क्षेत्रात असली थेरं एकवेळ सहन करता येतील किंवा इग्नोर करता येऊ शकतील, पण आजारी माणूस डॉक्टरकडे देवासारखं पाहत असताना त्याचे धर्मांतर करणे ही जर उपचार करण्यासाठी पूर्वअट कोणी ठेवत असेल, तर अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!! @DrBharatippawar
@mansukhmandviya

جاري تحميل الاقتراحات...