शेवटचं ट्विट सगळ्यात महत्त्वाचं आहे - (थ्रेड) :
SGFX Financials ही कंपनी लंडन मध्ये डिसेंम्बर 2010 मध्ये अस्तित्वात आली. काही महिन्यांतच या कंपनीत (आजचे) 6.37 लाख कोटी रुपये जमा झाले आणि नोव्हेंबर 2012 मध्ये ही कंपनी 'विसर्जित' करण्यात आली..👇
SGFX Financials ही कंपनी लंडन मध्ये डिसेंम्बर 2010 मध्ये अस्तित्वात आली. काही महिन्यांतच या कंपनीत (आजचे) 6.37 लाख कोटी रुपये जमा झाले आणि नोव्हेंबर 2012 मध्ये ही कंपनी 'विसर्जित' करण्यात आली..👇
UK कंपनी फाइलिंग डेटाबेस www(डॉट)companyhouse(डॉट)gov(डॉट)uk नुसार, शरद पवार यांची 13 डिसेंबर 2010 रोजी SGFX फायनान्शियल कंपनीच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली व 5 जानेवारी 2011 रोजी त्यांनी कंपनी सोडली होती. फायलिंगमध्ये नावापुढे मंत्री, भारत सरकार असे नमूद करण्यात आले आहे..👇
ज्या दिवशी पवारांनी कंपनी सोडली, त्या दिवशी SGFX Financials Co ने एक फाइलिंग केली जी शेअर्सच्या संख्येत झालेली वाढ दर्शवते. या फाइलिंगमध्ये शेअर्सची संख्या वाढून 5000 झाली. कंपनीचे भांडवल 5 जानेवारी 2011 आणि 20 मार्च 2011 या काळात ₹6.37 लाख कोटी करण्यात आले..👇
5 जानेवारी 2011 रोजी पवारांनी कंपनी सोडताच, त्याच दिवसापासून पुढील काही आठवड्यांत SGFX Financials Co चे भांडवल केवळ £700,755 वरून 1 लाख पटीने वाढून £70.077 अब्ज झाले. हे पैसे कोणी टाकले? का टाकले? हा पैसा कुठून आला? मग तो कुठे गेला? याची उत्तरे कोणाकडेही नाहीत..👇
SGFX Financials Co च्या 13 डिसेंबर 2010 च्या इन्कॉर्पोरेशन फाईलमध्ये पवार हे त्यावेळचे संचालक दाखवले आहेत. पवार यांच्याशिवाय, सर्वेश गाडे आणि शहानाज अश्रफ भारदे या आणखी दोन संचालकांचा उल्लेख करण्यात आला आहे..👇
SGFX फायनान्शियलचे दोनदा संचालक बनलेले गाडे यूके मध्ये 3 नोंदणीकृत कंपन्यांचे संचालक होते. ते एंजेल इन्व्हेस्टमेंट्स यूके लिमिटेड आणि ऑनलाइन करन्सी एक्सचेंजचे संचालक देखील होते. विशेष म्हणजे जून 2010 ते मे 2013 दरम्यान गाडे संचालक असलेल्या या तीनही कंपन्या विसर्जित झाल्या..👇
गम्मत म्हणजे यूकेमध्ये नोंदणीकृत आणि विसर्जित झालेल्या सर्व कंपन्यांच्या नावाच्याच कंपन्या त्याच संचालकांसह भारतातही नोंदणीकृत आहेत! उदाहरणार्थ, 5 जुलै 2013 रोजी वाशी इन्फोटेक पार्क मध्ये ऑनलाइन करन्सी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (U74900MH2013PLC245277) नोंदणी आहे..👇
SGFXचे नाव भारतात SGFX Financials Ltd (U65999MH2011PLC216863) म्हणून नोंदणीकृत आहे. या कंपनीचे तीन संचालक UK च्या SGFX Financials Co शी संबंधित आहेत. गाडे, भारदे व्यतिरिक्त एक 'चिदंबरेश्वर' 😂 आहेत ज्यांचा संचालक म्हणून उल्लेख आहे. चिदंबरेश्वर हे यूकेमध्येही SGFX संचालक होते..👇
SGFX UK मध्ये संचालक म्हणून नाव जोडल्याबद्दल पवारांनी गाडे आणि भारदे बाई यांच्या विरुद्ध EOW तक्रार दाखल केली होती ज्यात त्यांनी श्री गाडे आणि भारदे या दोघांची नावे दिली आहेत ज्यांनी त्यांचे नाव त्यांच्या माहितीशिवाय सादर केले आणि फर्ममध्ये समावेश केल्याचे म्हटले आहे.👇
माझा पवार साहेबांवर 100% विश्वास आहे. त्यांनी या कारस्थानाची तक्रारही केली होती. EOW ने पुढे काय केलं किंवा नाही, हा पवार साहेबांचा प्रॉब्लेम नाही. परंतु यक्षप्रश्न अजूनही हा आहे की ₹7 लाख कोटी रुपये कोणाचे होते, कुठे गेले आणि हा 'चिदंबरेश्वर' कोण? राजमतेचा चप्पलचाटु तर नाही?👇
महत्वाचं : वरील माहिती पैकी एकही शब्द माझा नाही. ही माहिती मनीलाईफ व इकॉनॉमिक टाईम्स ने छापली आहे. सगळी माहिती, फोटो, पुरावे या लिंक मध्ये आहेत -
moneylife.in
moneylife.in
جاري تحميل الاقتراحات...