PFI बॅन ही एक सुरुवात आहे... होय, फक्त सुरुवात! मोदी सरकार आता अजून एक संघटनेच्या मुसक्या अवळण्याच्या तयारीत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार ही संघटना आहे - जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट..👇
11 जुलै 2006 मुंबई रेल्वे बाँबस्फोट, 2006 मालेगाव बाँबस्फोट, जर्मन बेकरी पुणे बाँबस्फोट, 26 नोव्हेंबर 2008 चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, मुंबईच्या झवेरी बाजार बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट अशा अनेक आतंकवादी प्रकरणातील आरोपींना यांनी अनेक प्रकारे साहाय्य केल्याचे पुरावे आहेत..👇
PFI नंतर यांचा नंबर आहे याची चाहूल जमियत ला लागलेली आहे. जरी हा (कोर्टात टिकणारा) बॅन प्रत्यक्षात यायला थोडा वेळ लागणार असला, तरी इमाम संघटनेच्या प्रमुखांना मोहनजी भागवत भेटल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. जमियत नेतृत्वही आता मोहनजी यांना भेटून बाजू मांडायच्या प्रयत्नात आहेत..👇
बाकी, 'हलाल अर्थव्यवस्थेचा' अनेक जिहादी कारवायांशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे PFI बॅन तपासातून उघड होत आहे.. आणि, शरीयतवर आधारित समांतर इस्लामिक अर्थव्यवस्था भारतात उभी करण्यासाठी 'हलाल प्रमाणपत्र' देणारी जमियत उलेमा-ए-हिंद ट्रस्ट ही मुख्य संघटना आहे!
100% खेला होबे!
100% खेला होबे!
جاري تحميل الاقتراحات...