राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
"केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीच्या मागणीवर चर्चा व्हायला हवी!"- सुप्रियाताई.
हो ताई, सगळी चर्चा झाली पाहिजे! फक्त लवासा, मगरपट्टा, सीकेपी बँक, तेलगी, 2009 गहू घोटाळा, शेकडो एकर विद्या प्रतिष्ठानची जमीन..👇
अजित पवार अनंत स्मृती प्रतिष्ठान जमीन, शरदचंद्रजी स्काऊट & गाईड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जमीन, 32.12 एकर सदानंद सुळे लवासा जमीन हस्तांतरण, पुणे आयपीएल टीम मधील 16% व आरसीबी टीम मधील किरकोळ 0.05% भागीदारी, 12.5 रुपये किलो साखर निर्यात करून 36 रुपये किलो आयात केलेला घोटाळा.👇
लंडनस्थित SGFX फायनान्शियल्स लिमिटेड, फूड कॉर्पोरेशन मधील गैरव्यवहार, पत्राचाळ, वांगी, सिंचन, व्होरा कमिटी.. नवाब मलिक, अनिल देशमुख, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्या सारखे डजनभर शिलेदार व त्यांचे गाजलेले कारनामे आणि..👇
अशा 'तत्सम' गोष्टींवर स्पष्टीकरण मागणे/देणे किंवा चर्चा करणे योग्य नाही!! बाकी दुनियाभरच्या गोष्टींवर चर्चा करणे व स्पष्टीकरण मागणे हा आपल्या सगळ्यांचा संविधानिक अधिकारच आहे!!
बरोबर ना ताई?
(टीप : वर जे 'तत्सम' लिहिले आहे त्याची फोड केली तर 100 ट्विट्स चा रेकॉर्ड थ्रेड होईल!)

جاري تحميل الاقتراحات...