मोठा मासा! गोव्यासहित दक्षिण भारतात PFIचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरवणारा व NIA रेड पडल्यावर वास्को, गोव्यातील घरातून फरार होऊन अंडरग्राउंड झालेला PFI सरचिटणीस अनिश अहमद याला कर्नाटकातील शिरसी येथून उचलून दिल्लीला नेण्यात आले असून, NIA कोठडीत जमा करण्यात आले आहे..👇
जे सात प्रमुख नेते NIA कडून उचलण्यात आले आहेत त्यातील हा सगळ्यात मोठा मासा आहे.
महत्वाचं : NIAच्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद पसार झाला. तो वास्को हाऊसिंग बोर्ड येथे राहत होता. शेजाऱ्यांना हा काय करतो याची 21 तारखेला NIA टीम येईपर्यंत काडीमात्र कल्पना नव्हती..👇
महत्वाचं : NIAच्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद पसार झाला. तो वास्को हाऊसिंग बोर्ड येथे राहत होता. शेजाऱ्यांना हा काय करतो याची 21 तारखेला NIA टीम येईपर्यंत काडीमात्र कल्पना नव्हती..👇
अनिश अहमद याचे शेजारी होते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक रामचंद्र कामत! NIA कारवाईनंतर त्यांना अनिशचे PFI कनेक्शन समजले. या भागात हे कुटुंब सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवून होते..👇
आता हेही उघड झाले आहे की अनिश अहमद याच्या घरात एक मौलानाही रहात होता आणि लिमिटेड मुलांसाठी घरात होत असलेल्या 'ट्युशन्स' मध्ये परिसरातील गरीब मुलांना 'धार्मिक शिक्षण' दिले जात असे. भविष्यातील रिक्रूटमेण्ट साठी हे सुरू होतं..👇
मॉरल ऑफ दि स्टोरी : स्थानिकांसाठी हा धक्का होता. असे धक्के बसू नयेत यासाठी परिसरात रहायला येणार्यांची, भाड्यावर घरे/दुकाने देताना, किंवा विक्री करताना त्यांची नीट चौकशी करा. त्यानंतरही थोडं लक्ष ठेवा. काही संशयास्पद आढळल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा! सेक्युलरीजम ही अंधश्रद्धा आहे.
جاري تحميل الاقتراحات...