मोदींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे 'अच्छे दिन' : थ्रेड -
★ भारताला या वर्षी डिसेंबरमध्ये G20 चे अध्यक्षपद मिळणार आहे आणि पुढील वर्षी नवी दिल्ली येथे शिखर परिषद होणार आहे. G20 देश जगाच्या GDP चे 80%, व्यापाराचे 75% आणि 60% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते..👇
★ भारताला या वर्षी डिसेंबरमध्ये G20 चे अध्यक्षपद मिळणार आहे आणि पुढील वर्षी नवी दिल्ली येथे शिखर परिषद होणार आहे. G20 देश जगाच्या GDP चे 80%, व्यापाराचे 75% आणि 60% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते..👇
★ एससीओचे अध्यक्षपदही भारतकडे आले असून त्याची शिखर परिषदही पुढील वर्षी भारतात होणार आहे. विशेष म्हणजे, चीनने याचं समर्थन केले आहे.
★ या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदही भारताला मिळणार आहे!
👇
★ या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदही भारताला मिळणार आहे!
👇
★ जगातील अत्यंत श्रीमंत देशांची आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभावी भूमिका बजावणारी संघटना अशी G-7ची ओळख आहे. या G-7 मध्ये भारताला शामिल करून घेण्याचा निर्णय या वर्षीच होऊ शकतो. असे झाल्यास ते G-8 होईल.
👇
👇
अशा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताला अध्यक्षपद मिळणे याकडे मोदी सरकारचा एक मोठा राजनैतिक विजय म्हणून पाहिले जात असून या माध्यमातून भारत जगावर एक मोठी राजनैतिक छाप सोडेल, असे मानले जात आहे..
वेल-डन मोदी सरकार!!
वेल-डन मोदी सरकार!!
جاري تحميل الاقتراحات...