राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة Feb 28, 2023
डोक्याला शॉट! (थ्रेड) :
तैमूरलंग हा मेंढ्याचोर होता. जन्माच्या वेळी त्याचं नाव तैमूरच होते पण तो लंगडत चालत असे म्हणून त्याची तैमूर-ए-लंग (लंगडा तैमूर) अशी सगळे भंकस करत. त्यामागे एक स्टोरी आहे..👇
सीरियाचा इतिहासकार इब्न अरब शहा म्हणतो की एकदा मेंढ्या चोरत असताना मेंढपाळाने तैमूरलंगला बाण मारले होते. मेंढपाळाचा एक बाण तैमूरच्या खांद्यावर लागला तर पळून जात असताना दुसरा बाण स्ट्रेट बोच्यातच घुसला होता. तेंव्हा पासून तैमुरचे भलतेच वांदे झाले होते..👇
मिखाईल गेरासिमोव्ह या सोव्हिएत पुरातत्वशास्त्रज्ञाने 1941 मध्ये तैमूरच्या थडग्याचे उत्खनन केले तेंव्हा समजले की तैमूर तर एकदम वेगळाच आयटम होता! त्याला दोन पाय होते, उजवा पाय डाव्या पायापेक्षा लहान होता आणि तो बसून सुसू करत असे..👇
आता तुम्ही म्हणाल की या तैमूर बद्दल मी का लिहितोय. तर, त्याला कारण आहे भारत, रशिया, चीन सहित 8 देशांच्या प्रमुखांची उजबेकिस्तान मध्ये होत असलेली SCO बैठक!👇
नाही, त्या मेंढीचोर तैमूरचा मोदी, पुतीन, जिनपिंग, डिप्लोमसी, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी गोष्टींशी काडीचा संबंध नाही.
फक्त त्या समरकंद मध्ये मेंढीचोर तैमुरचा जन्म झाला होता, म्हणून SCO बैठकीशी संबंधित बातमीत एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलने वरील सगळी माहिती दिली आहे. दलिंदर मीडिया!

جاري تحميل الاقتراحات...