फॉक्सकॉन-वेदांत डीलमध्ये @Jayant_R_Patil खोटं बोलले! (थ्रेड) :
जयंत पाटील म्हणत आहेत की महाविकास आघाडीने वेदांत-फॉक्सकाँन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर 'पाठपुरावा' केला होता पण 'गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला' आहे. हे सगळं खोटं आहे, आय रिपीट : खोटं!!! 👇
जयंत पाटील म्हणत आहेत की महाविकास आघाडीने वेदांत-फॉक्सकाँन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर 'पाठपुरावा' केला होता पण 'गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला' आहे. हे सगळं खोटं आहे, आय रिपीट : खोटं!!! 👇
प्रकल्पाची टाइमलाईन बघा :
★ 25.12.2021 : वेदांत ने सेमीकंडक्टर उद्योगात $15 बिलियन गुंतवणूक करायचा निर्णय घेतला ज्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली होती. फडणवीस सरकारची 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिकस पॉलिसी 2016' याचे प्रमुख कारण होते..👇
★ 25.12.2021 : वेदांत ने सेमीकंडक्टर उद्योगात $15 बिलियन गुंतवणूक करायचा निर्णय घेतला ज्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली होती. फडणवीस सरकारची 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिकस पॉलिसी 2016' याचे प्रमुख कारण होते..👇
महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते ज्यांच्याकडे अशा प्रकल्पांसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी अस्तित्वात होती, ज्यात आवश्यक जमीन व इंसेंटिव्ह संबंधी धोरण तयार होते. ही पॉलिसी देवेंद्र फडणवीस सरकारने आणली होती!! 👇
पण, तीन पक्षांनी एवढी मोठी गुंतवणूक येणार म्हटल्यावर ज्या आपापसात व कंपनीसोबत 'वाटाघाटी' केल्या, त्यानंतर डील फायनल होऊ शकली नाही..
लिंक - carandbike.com
लिंक - carandbike.com
वेदांतने फेब्रुवारी-2022 मध्ये पुण्याजवळ जमिनीचा सर्व्हे व फिजीबीलीटी साठी टीम पाठवली. फेब्रुवारी-2022 पर्यंत कंपनी आणि सरकार यांच्यात 'वाटाघाटी' मात्र संपत नव्हत्या. तिन्ही पक्ष आपला 'पाठपुरावा' करत राहिले जो कंपनीला 'परवडेबल' वाटत नव्हता.
लिंक - thehindubusinessline.com
लिंक - thehindubusinessline.com
14.02.2022 : अजून एक बातमी आली. प्रकल्पाची किंमत अजून वाढली कारण वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी हातमिळवणी केली आणि अजून मोठा प्रोजेक्ट उभा करायची घोषणा केली. अजून मोठी रक्कम, अजून मोठा 'पाठपुरवठा' सुरू झाला..
लिंक - asia.nikkei.com
लिंक - asia.nikkei.com
19.05.2022 रोजी वेदांत-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर चिपची फॅक्टरीच्या स्पर्धेतून कर्नाटक बाहेर पडले. या कंपनीला लागणारी जमीन व इतर इंसेंटीव्ह देण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात कंपनीला सगळं द्यायला तयार होते, पण मविआ चा 'पाठपुरावा' परवडत नव्हता..
लिंक - deccanherald.com
लिंक - deccanherald.com
30.06.2022 रोजी मविआ सरकार पडले तोपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता! 28.06.2022 पर्यंत स्पर्धेत असलेले तेलंगणा व तामिळनाडूही त्यानंतर बाहेर पडले. कंपनीला उद्योग लावायचा होता, सत्ताधाऱ्यांचा वेगळाच धंदा सुरू होता..
businesstoday.in
businesstoday.in
26.07.2022 : पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर व सात महिने 'पाठपुरावा' करताना उपलब्ध असलेल्या सर्व संधी गमावल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न केला. सरकार बनताच प्रायोरिटीवर बैठका घेऊन तोडगा काढण्यात आला..
कंपनीकडेही 2 ऑप्शन बाकी राहिले होते, 3 राज्ये कर्नाटक, तामिळनाडू व तेलंगणा रेसमधून बाहेर झाले होते. 90% MoU वर सह्या करून महाराष्ट्रात हा प्रकल्प आणण्याची तयारी करण्यात आली. तशी घोषणा सरकार-कंपनी दोन्हीकडून झाली. मीडियात महाराष्ट्राला प्रकल्प मिळाला अशी हेडलाईन लावण्यात आली..
पण लिंक ओपन करून बघा, हेडलाईन वेगळी, मजकूर वेगळाच होता - की चर्चा अजून सुरू आहे..(मीडिया हिट-जॉब!)
(The company is in active discussion with the Maharashtra government for their proposed manufacturing facility for semiconductors and display fabs.)
livemint.com
(The company is in active discussion with the Maharashtra government for their proposed manufacturing facility for semiconductors and display fabs.)
livemint.com
शेवटी, गुजरातने भांडवली गुंतवणुकीवर आर्थिक आणि इतर सबसिडी, अहमदाबादच्या जवळ 99 वर्षांसाठी 1000 एकर मोफत जमीन (405 हेकटर), 20 वर्षांसाठी स्वस्त पाणी, स्वस्त वीज व कर-सवलत देऊन केवळ 3-4 बैठकांमध्ये विषय संपवला. आठवड्याभरात करार होणार आहेत..
गेल्या 2.5 वर्षातील पॉलिसी-पॅरलिसीस व मविआने 7 महिने केलेला 'पाठपुरावा' यामुळे कंटाळलेले गुंतवणूकदार महाराष्ट्राला पाठ दाखवून गेले. त्यात, हे गुजरातने केलेली ऑफर (पॅकेज) महाराष्ट्राला परवडणार नाही अशी वाईट अवस्था मविआने करून आर्थिक दिवाळखोरी आणली हेही इथे लक्षात घेतले पाहिजे..👇
बरं हे एक उदाहरण नाही, ओलाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तोंडचा घास तामिळनाडूने तर टेस्ला च्या बाबतीत महाराष्ट्राच्या युवकांचा रोजगार कर्नाटकाने नेला अशी डजनभर उदाहरणे आहेत! MIDC मधील किती उद्योग या अडीच वर्षात बंद झाले हा संशोधनाचा विषय आहे..👇
'मविआ काळात राज्याने गमावलेले उद्योग' यावर एक वेगळी सविस्तर थ्रेड मी येत्या काळात ट्विट करत आहे. जयंतरावांना त्यांच्या अडीच वर्षांत लावलेल्या दिव्यांचे रिपोर्ट-कार्डच देतो.. हा माझा तुम्हाला शब्द आहे!👇
جاري تحميل الاقتراحات...