आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांती व अभूतपूर्व संधी (थ्रेड) :
★ भारतातील 80% आरोग्यसेवा पुरवणाऱ्या यंत्रणांनी पुढील 5 वर्षात डिजिटल साधनांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. 2025 पर्यंत भारतातील आरोग्यसेवा क्षेत्र $50 अब्जांपर्यंत पोहोचणार आहे..👇
★ भारतातील 80% आरोग्यसेवा पुरवणाऱ्या यंत्रणांनी पुढील 5 वर्षात डिजिटल साधनांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. 2025 पर्यंत भारतातील आरोग्यसेवा क्षेत्र $50 अब्जांपर्यंत पोहोचणार आहे..👇
★ आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या eSanjeevani ने व्हर्च्युअल डॉक्टर सल्लामसलत यंत्रणा सक्षम केली असून टेलिमेडिसीन 2025 पर्यंत $5.5 अब्जांपर्यंत पोहोचणार आहे..👇
★ सरकारचे प्रमुख उद्दिष्ट पुढील 10 वर्षात या क्षेत्रातील आयात 80% वरून 3% पर्यंत कमी करून SMART टप्पे असलेल्या मेक इन इंडियाद्वारे 80% आत्मनिर्भरता सुनिश्चित करणे हे आहे..👇
(SMART म्हणजे Specific, Measurable, Achievable, Relevant आणि Time-based)
(SMART म्हणजे Specific, Measurable, Achievable, Relevant आणि Time-based)
★ 70 दशलक्षहुन जास्त स्मार्टफोन युजर्स, व्यवसायासाठी निधीची उपलब्धता, जगातील तिसरा सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टिम व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी लोकसंख्या असल्याने आरोग्य क्षेत्रातील ही क्रांती यशस्वी होण्यासाठी लागणारे सगळे घटक अनुकूल आहेत..👇
★ फोन/ऍप वरून वैद्यकीय सल्लामसलत, आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI-आधारित निदान आणि रिमोट हेल्थकेअर मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत व अजूनही भरपूर स्कोप यात आहे..👇
★ नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन 2020 मध्ये निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार देशांतर्गत खपत वाढवण्यासाठी आणि पायाभूत आरोग्यसेवा सुविधा सुधारण्यासाठी मोदी सरकार 73 वैद्यकीय महाविद्यालये बांधत आहे. यातून व्यवसायाच्या किती संधी उपलब्ध होणार आहेत याचा विचारही करू शकत नाही आपण..👇
थांबा! अजून आहे..
★ वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेतील 10-12% हिस्सा मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या जलद क्लिनिकल चाचणीसाठी देशात सुमारे 50 क्लस्टर तयार होत आहेत..👇

★ मेक इन इंडिया अभियानाचा एक महत्त्वाचा उद्देश साध्य करत भारत वैद्यकीय उपकरणांसाठी जागतिक स्तरावर एक 'क्रेडीबल' मॅन्युफॅक्चरिंग हब आणि प्रमुख निर्यातदार म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे! 2030 पर्यंत हे उद्दिष्टही भारत साध्य करायच्या मार्गावर आहे..
Last but not the least, अतिशय लो-प्रोफाईल राहूनही यात जर कोणी मोठी भूमिका बजावत आहेत, तर त्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्याच खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar व त्यांची टीम. वेल-डन ताई, वेल-डन मोदी सरकार. आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्वांना शुभेच्छा. जय हिंद!
جاري تحميل الاقتراحات...