राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

10 تغريدة Feb 28, 2023
सिसोदिया झोल (थ्रेड) -
सिसोदियावर रेड पडले दारू लायसन्स वरून, केजरीवाल म्हणतोय दिल्लीतील शाळेचे न्यूयॉर्क टाईम्सने(NYT) कौतुक केलं म्हणून रेड टाकली! Btw, हा लेख न्यूयॉर्क मधील NYTच्या संपादकांनी नाही, करणदीप सिंग या दिल्लीतील चाय-बीस्कुट पत्रकाराने लिहिलाय! कोण आहे हा? वाचा-👇
NYT पोर्टल वरील त्याचा बायो सांगतो की करणदीप सिंग काश्मीरमधील भारतीय सेनेच्या अत्याचारांवर, म्यानमारची लष्करी मोहीम ज्यामुळे दहा लाखांहून अधिक बिचाऱ्या रोहिंग्याना देश सोडावा लागला आणि भारत सरकारची आसाममधील मुस्लिमविरोधी मोहीम या विषयांवर एक्सपर्ट आहे! पुढे वाचा..👇
हाच NYT मधील लेख जसाच्या तसा गल्फमधील खलीज टाईम्स मध्येही शब्दशः छापून आला, त्याचंही केजरीवाल कौतुक सांगत होता. समजतंय ना? त्याहून मोठा झोल हा आहे की या दोन्ही वृत्तपत्रांनी जो लेख छापला, तो दिल्लीच्या सरकारी शाळेचा नाहीच! ज्या शाळेवर लेख आहे ती प्रायव्हेट शाळा आहे. अजून वाचा..👇
आता 'दिल्ली स्कुल मॉडेल' विषय आणि NYT आणि चाय-बीस्कुट पत्रकार करणदीप सिंग याचं सत्य समजलं असेल, तर सिसोदियाचे कारनामे बघा - मनीष सिसोदियाच्या घरावर सीबीआयने छापेमारी का केली? दारू लॉबीशी संबंधित लोकांसाठी त्यांनी ₹144.36 कोटी काहीही कारण नसताना माफ केले. काय होतं quid pro quo?👇
₹144.36 कोटी माफ केले तो अवैध निर्णय योग्य ठरवण्यासाठी मग सिसोदियाने दारूसंबंधी धोरणच मोडीत काढले! विमानतळावरील मद्यविक्री परवानाधारकांकडून जप्त केलेले 30 कोटी रुपये जप्त सिसोदियाने परत केले. दिल्लीत इंपोर्टेड बिअरच्या किमती दलाली घेऊन कमी केल्या..👇
जुन्या व मुदत संपलेल्या मद्यविक्री परवानाधारकांना सिसोदियाने पैसे घेऊन मुदतवाढ दिली, परवाना शुल्क बुडवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करू दिली नाही, अबकारी धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना अभय दिलं! हे सगळं सिसोडियाने 'किक-बॅक' घेऊन केलं आहे, अर्थात दलाली खाऊन..👇
फक्त सिसोदिया नाही, हे रॅकेट आणि कदाचित यातील पैसा (हवाला) चे धागे देशभरातील 8 राज्यांत व 20 लोकेशन वर आढळले आहेत, जिकडे आज रेड पडल्या आहेत आणि आत्तापर्यंत 15 जणांची नावं यात निश्चित झाली आहेत तर किमान 40-45 अजून लोकांचा तपास होत आहे. यात अजून परदेशी अँगल (कॅनडा) पण येणार आहे..👇
शेकडो (कदाचित हजारो) करोड रुपयांचा झोल झाल्यावर दिल्ली एकसाईज पॉलिसी बासनात गुंडाळली एवढंच नाही, तर झोल लपवण्यासाठी फाईलींवर सिसोदियाचे नोटिंग असलेली गोपनीय व सरकारी कागदपत्रे आज या रॅकेट मधील त्यांच्या खास अधिकाऱ्यांच्या घरून जप्त झाले आहेत. सिसोदिया FIR मध्ये आरोपी न.1 आहे!👇
ज्या काँग्रेस पक्षाने गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी ला खुलेआम मदत करून आपली मते फिरवून जिंकवले आहे, आज त्यांनीही सिसोदिया आणि केजरीवालवर टीकास्त्र सोडले आहे व सीबीआय च्या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यात, ED नेही आता FIRची कॉपी मागवली आहे!👇
फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर, रॉथचाईल्ड टाईप कनेक्शन ज्या पार्टीशी आहेत, अशा डुप्लिकेट हरिश्चंद्राच्या औलादी आहेत हे आपवाले. यांच्याशिवाय सगळे पक्ष आणि नेते चोर, असं म्हणणारे स्वतःच झोलर आहेत. यांचाच इमानदार सहकारी सत्येंद्र जैन चोऱ्यामाऱ्या केल्या म्हणून आत आहे, सिसोदिया पण जाणार!

جاري تحميل الاقتراحات...