स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना विक्री साठी ठेवले आहे.आणि याची त्या कोवळ्या जिवांना पुसटची पण कल्पना नाहीये.आणि विशेष म्हणजे पुढच्या दोन वर्षात तिच्या पोटात असणाऱ्या बाळासहीत सगळें विकले गेले.त्याचे कारण हि तसेच होते.
दुसऱ्या महयुद्धानंतरच्या प्रत्येक देशातील घटना हया किती भयंकर
२/७
दुसऱ्या महयुद्धानंतरच्या प्रत्येक देशातील घटना हया किती भयंकर
२/७
आहेत.याची कल्पना आजच्या पिढीला नाही.दुसऱ्या महाुद्धानंतर अमेरिकेत कित्येक वर्ष बेरोजगारीचे संकट होते.सर्व कारखाने ठप्प झाले होते.कित्येक कुटुंब अमेरिका सोडून इतर देशात स्थलांतरित झाले होते.केवळ ५ मुलं च नाही विकली गेली तर अशी हजारो मुलं विकली गेली आहेत. Chalufoux's दांपत्य
३/७
३/७
स्वतः बेरोजगार असल्याने त्यांना त्यांचे कुटुंब पोसण्यासाठी एक कवडी देखील नव्हती. मुलं विकण्याचे खरं कारण होत,त्यांना योग्य ते शिक्षण मिळावे ,ते सुखी राहावेत,त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात हेच एका आई बापाचे परमकर्तव्य असते.
विक्री नंतर ही त्यांची आव्हाने थांबली नाहीत.
४/७
विक्री नंतर ही त्यांची आव्हाने थांबली नाहीत.
४/७
काही काळानंतर त्या मुलांच्या आई वडीलांप्रती त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट होत्या.ते साहजिकच आहे. परिस्थिती कशी ही असू ! आपले आई वडील आपल्या मुलांना विकू कसे शकतात.?
या घटनेकडे प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो.
स्वतःच्या मुलांची विक्री करणारे पालक योग्य की अयोग्य
५/७
या घटनेकडे प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो.
स्वतःच्या मुलांची विक्री करणारे पालक योग्य की अयोग्य
५/७
#मोटाभाई 🇮🇳🚩
جاري تحميل الاقتراحات...