प्रवाशांना रेल्वेमध्ये जेवण करायला आवडत नाही कारण त्यांना खात्री नसते की मिळणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी आहे का? रेग्युलर प्रवास करणाऱ्या लोकांनी तर खूप आधीच यांचे जेवण बंद केले आहे. तसेच ‘गाडीमध्ये जेवण बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली?’ हा प्रश्न आहेच..
👇
👇
त्यात जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी ‘शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे शिजवले जाते का?’, ‘जेवण बनवण्यापासून ते ग्राहकांना पोचवण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते?’ असेही अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतातच..👇
आशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या मनात कुठली शंका राहू नये म्हणून आता भारतीय रेल्वेने ‘सात्त्विक रेल्वे’ चालू केली आहे. हा निर्णय अतिशय योग्य आहे. तसंही 8-10 तासांच्या प्रवासात एक वेळ नॉन-व्हेज नाही खाल्लं तर जीव जाणार नाहीये कोणाचा..👇
आणि हो, हलाल आणि हराम चा विषय पण नाही यात आता. शांतीदूतांनी दिलेलं मुकाट्याने खावं की उपाशी रहावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपल्यातील पुरोगाम्यांना जर या निर्णयाचा त्रास असेल तर त्यांनी आधी 750 रुपये किलो मटण आपल्या घरी शेवटी कधी आणलं होतं सांगावं आणि मग वाद घालावा, ही विनंती..🙏
جاري تحميل الاقتراحات...