राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा..💐
डोक्यात हवा, अंगात गुर्मी, बोलण्यात मग्रुरी, कर्तबगारी शून्य असूनही फक्त तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली प्रत्येक पीढी, मग ती ठाकरे असो की यादव असो की पवार असो की गांधी असो की करुणानिधी असो.. की अजून कोणी..
अपेक्षा मात्र एकच..👇
आमच्या आमदार, खासदार आणि पाठीराख्यांनी आमची व आमच्या मुलाबाळांची पालखी पीढी दर पीढी अव्याहतपणे वाहतच रहावी..
कारण..
आम्ही तर मालक आहोत, मालक! आणि, आमचे पाठीराखे आमचे गुलाम..
👇
आम्ही फेकू त्या तुकड्यांवर समाधानी राहून
आमच्या कुटुंबाचाच जयजयकार त्यांनी आजन्म करावा. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे व लोकशाही प्रजासत्ताक होऊन 72 वर्षे होतील पण राज्य करण्याची तीव्र इच्छा बाळगून असणाऱ्या या परिवारांच्या रक्तात भिनलेली सरंजामी वृत्ती काही अजूनही गेलीली नाही..
👇
आणि.. त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे
त्यांच्या चाहत्यांच्या पण रक्तात भिनलेली
वंशपरंपरागत एखाद्या कुटुंबाची गुलामी करण्यात धन्यता मानण्याची सवय!!
एकीकडे भारत विश्व'गुरू' होत असताना असल्या घराण्यातील लोकांना गुरू मानणाऱ्या दळभद्री लोकांना दत्त गुरू सद्बुद्धी देवो ही प्रार्थना!

جاري تحميل الاقتراحات...