सेक्युलर आणि पुरोगामी पक्ष सत्तेत नसतील तर त्याचे चांगले परिणाम कसे होतात बघा - थ्रेड :
एका मुंबईत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर उदयपूर मध्ये झालेल्या कन्हैयालाल यांच्या हत्येशी संबंधीत व्हायरल झालेला विडिओ पोस्ट करून आपलं मत व्यक्त केलं..
👇
एका मुंबईत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर उदयपूर मध्ये झालेल्या कन्हैयालाल यांच्या हत्येशी संबंधीत व्हायरल झालेला विडिओ पोस्ट करून आपलं मत व्यक्त केलं..
👇
धर्माच्या शिकवणीनुसार एका काफिर चा गळा कापला याचा निषेध करता? त्यातही, हे मत एक मुलगी व्यक्त करतेय? 15 वर्षांची?? अपेक्षेनुसार, ही पोस्ट बघून शांतीदूत जमात पिसाळली. त्या मुलीला जीवानिशी मारायच्या धमक्या तर आल्याच, काहींनी तर बलात्काराच्या धमक्याही दिल्या..
👇
👇
इनबॉक्स अश्लील मेसेजेस ने भरला, वेगवेगळ्या नंबर वरून कॉल्स करून या पोरीला धमकावण्यात आले. सगळा प्रकार थोडा वेळ इग्नोर केल्यावर या मुलीने व तिच्या घरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले..
👇
👇
पोलिसांनी सगळा विषय समजून घेतला. सगळ्यात आधी पोलिसांनी या पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला. तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपशिलांच्या आधारे पोलिसांनी या धमक्या देणाऱ्यांचे डिटेल्स गोळा केले आणि आरोपीला त्याच्या घरून उचलायचा एक टीम मोहिमेवर रवाना झाली..
👇
👇
पोलिसांनी श्रीनगरमधून या शांतीदूताला अटक केली आहे. फयाज मोहम्मद भट (30) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक बडगाम पोलिसांच्या मदतीने त्याला तक्रार केल्यानंतर केवळ 2-3 दिवसांत 9 जुलै रोजी रात्री बडगाम जिल्ह्यातून अटक करून रविवारी संध्याकाळी मुंबईत आणून तुडव तुडव तुडवला आहे..
👇
👇
त्या मुलीचे नशीब चांगले की आज राज्यात पुरोगामी, गांधीवादी, नमाजवादी सरकार सत्तेत नाही! अन्यथा, आरोपीला अटक करायची सोडून त्या मुलीचेच 'प्रबोधन' करून घरी पाठवले असते. या 15 वर्षाच्या मुंबईतील पोरीला काश्मीरमधून मर्दांगी दाखवणाऱ्या गांडूला फरफटत आणणाऱ्या @MumbaiPolice यांचे अभिनंदन!
جاري تحميل الاقتراحات...