मुघल सैनिकांच्या हातात तलवारी आणि मंदिरातून पळून जाणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या संपूर्ण काशीमध्ये दिसत होत्या आणि ऐकू येत होत्या. तेव्हा एका पुजाऱ्याने हिंमत दाखवत महादेवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग वाचवण्यासाठी शिवलिंगासह ज्ञानवापी विहिरीत उडी घेतली. +
मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे 353 वर्षे जुना ज्ञानवापी कुंड काशी विश्वनाथ मंदिराच्या विस्तारीकरणात कॉरिडॉरचा एक भाग बनला. पण, हे चित्र त्याच नंदीचे आहे, जो वर्षानुवर्षे आपल्या महादेवाकडे वळुन मंदिराच्या पुनरुज्जीवनाची वाट पाहत आहे!
+
+
माझ्या महादेवाची वर्षानुवर्षे वाट पाहणारी ही नंदीची प्रतीक्षा आता संपणार आहे...!!!
جاري تحميل الاقتراحات...