Tulshiram G. Potdukhe 🚩🙏 रामभक्त 🙏🚩
Tulshiram G. Potdukhe 🚩🙏 रामभक्त 🙏🚩

@tulsirampotdukh

7 تغريدة 3 قراءة Apr 29, 2022
काल संजय राऊत ने एक ट्वीट केले अन जवळपास 15 मिनीटानीं एका झटक्यात ते ट्विट डिलीट ही केलं. त्या ट्वीट मध्ये 18 मार्च 2018 आणि 11 एप्रिल 2019 रोजी कीर्ती केडियाच्या ट्रान्सकॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी वर CBI ने 20 बँकांची 4000 कोटींची फसवणूक केल्याच्या 👇🏻
आरोपात छापा टाकला होता. नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार तिने याच कंपनीकडून दीड कोटींचे कर्ज घेतले होते, असं नवनीत राणा वर आरोप केले होते.
कीर्ति केडिया यांच्या मालकीच्या ट्रान्सकॉन ग्रुप ला तीन हजार कोटीचे कामं अर्थात आश्रय योजना ही स्किम लॉन्च करून
मुंबई महानगरपालिकेने दिले, ज्यात 1844 कोटींचा भ्र्ष्टाचार झाला आहे. हे ट्वीट उध्दव ठाकरे पर्यन्त गेलं अन त्यांनी ताबड़तोब संजय राऊत यांना फोन करून चौकशी झाली तर हे प्रकरण मुंबई महानगरपालिका व्हाया मातोश्री पर्यंत येईल असं सांगत खरड़पट्टी काढली अन ते ट्वीट डिलीट करायला लावले.
काही दिवसांपूर्वीच राज्यपाल कोशियारी यांनी शिवसेनेला मोठा झटका देत मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तकडून चौकशी होणार असल्याचे जाहीर करून आधीच सेनेच्या गोट्या कपाळात घातल्या आहेत, विशेष म्हणजे या आश्रय योजनेद्वारे सफाई कामगारांच्या
39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे मात्र या योजनेत घोटाळ्याचा आरोप करुन,
भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली होती.
राज्यपालांनी चौकशी जाहीर केल्यावर राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे आणि तक्रारीत तथ्य नसेल तर तेही सत्य बाहेर येईल,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून शिवसेना अडचणीत कशी येईल या कडे लक्ष देऊन होते. आता संजय राऊत यांनी पुन्हा ट्रान्सकॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा विषय ट्विट करून उद्धव ठाकरे यांना अडचणीत कसे येतील
यासाठी राष्ट्रवादीच्या पे रोल वरून काम करत असल्याचे जाहीर झालं आहे.
सोर्स : ट्विटर हँडल - @SachinGavali77

جاري تحميل الاقتراحات...