गुमनामी बाबा-२
#netaji
#नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या

प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.
सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे

चष्मे, महागडी फॉरेनची घड्याळे, अनेक विलायती सिगार, तंबाखूचे पाईप, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घरच्यांची अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे, प्रचंड प्रमाणावर बंगाली व इंग्लिश पुस्तके, अनेक प्रकारचे सागरी व जमिनीवरील नकाशे जे मिलिटरी मध्ये वापरले जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेताजी
सुभाषचंद्र बोस यांच्या INA चा युनिफॉर्म अशा गोष्टी त्या खोलीमध्ये होत्या. फैजाबाद मध्ये या न्यूज मुळे प्रचंड हाहाकार उडाला होता वही एक सनसनी बातमी तयार झाली होती.
तेथील लोकल पोलिसांकडे ही केस गेली.
तेथील लोकल पोलिसांकडे ही केस गेली.
त्याच्यासाठी जी चौकशी बसवण्यात आली त्यात तीन महत्त्वाच्या गृहस्थ होते त्यातील दोन आज हयात नाहीत. परंतु ज्या काही वस्तू मिळाल्या त्या संदर्भावरून त्यांनी हे नेताजी आहेत हे सांगण्यासाठी सुरुवात केली किंवा त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला होता की ज्या व्यक्तीचे अंतिम संस्कार झालेले
आहेत ती व्यक्ती नेताजी असले पाहिजेत.
त्यामध्येच सुभाष चंद्र बोस यांचा भाचा व पुतणी यांनीदेखील त्या जागेला भेट दिली. सुभाषचंद्र बोस यांचा भाचा याने कधीच याबाबत कोणताही खुलासा मीडियासमोर किंवा कोठेही केला नाही. परंतु सुभाष चंद्र बोस यांची पुतणी ललिता बोस

या मात्र त्याजागी गेल्यावर अक्षरशः हादरून गेल्या. त्यांनी तेथे असलेल्या वस्तू बघितल्या. सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांची छत्री व अजून काही गोष्टी बघितल्यावर त्या खोली मधून बाहेर आल्या व म्हणाल्या हे नक्कीच सुभाषबाबू असणार.
1970 साली खोसला कमिटीने सुभाष बाबू विमान अपघातातच गेलेले आहेत असा निर्वाळा दिल्यावर पुढील काही वर्ष नेताजींच्या मृत्यूबाबत किंवा त्याच्या गूढ गोष्टीबाबत असणारा धुराळा खाली बसला होता. त्यानंतर 1985 ला ही घटना घडली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू वरील बसवलेला धुरळा
पुन्हा उडायला सुरुवात झाली. 1986 च्या शेवटी ही गोष्ट प्रचंड गाजायला लागली होती. त्याकाळातील वृत्तपत्रांनी या वरती ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केले. बऱ्यापैकी मोठी व महत्त्वाची बातमी सर्व देशासाठी बनण्यास सुरुवात झाली आणि अचानक तत्कालीन भारतीय सरकारने आयोध्या च्या राम मंदिराचे दरवाजे
खुले केले. आणि गुमनामी बाबा म्हणजेच नेताजींची बातमी त्याखाली दाबली गेली व आयोध्या चे बाबरी मशीद व राम मंदिर यांचा मुद्दा आता सर्वात मोठा झाला होता. ही गोष्ट जाणून-बुजून तर केली नव्हती ना? असा संशय व्यक्त केला जातो
या काळात देखील ललिता बोस यांनी गुमनामी बाबा यांच्या खोली मधून प्राप्त झालेल्या वस्तू जपून ठेवल्या पाहिजेत असे तत्कालीन राज्य सरकारला सांगायला सुरुवात केली. त्याकरता कोणते म्युझियम तयार करता येईल का याबद्दलही त्यांनी मागणी करून ठेवली. परंतू राज्य सरकारने त्याबद्दल असमर्थता दर्शवली
व दिल्लीमधून याबाबत काही मदत मिळते का हे बघण्यास ललिता बोस यांना सांगितले. इलाहाबाद हायकोर्ट मध्ये ललिता बोस यांनी याबद्दल केस केली होती. जवळपास 1988 ते 90 यामध्ये केलेल्या केस बाबत विचार आत्ता 2014 नंतर कोर्टाने दिला. लवकरच गुमनामी बाबा
यांच्या सापडलेल्या गोष्टींची उत्तर प्रदेशामध्ये एक म्युझियम बनेल अशी अपेक्षा आहे.
परंतु हे प्रकरण कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही धुरळा आता उडाला होता व पुन्हा नेताजींच्या मृत्यू बाबत शंका-कुशंका बोलल्या जात होत्या. शेवटी 1999 मध्ये मुखर्जी कमिशन ची स्थापना केली गेली.
परंतु हे प्रकरण कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही धुरळा आता उडाला होता व पुन्हा नेताजींच्या मृत्यू बाबत शंका-कुशंका बोलल्या जात होत्या. शेवटी 1999 मध्ये मुखर्जी कमिशन ची स्थापना केली गेली.
आतापर्यंत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूसाठी दोन चौकश्या बनवल्या गेल्या होत्या. त्यामध्ये एक होती ती म्हणजे शहानवाज कमिटी व दुसरी खोसला कमिटी. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर जज न्यायाधीश मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी म्हणजे मुखर्जी आयोग ही कमिटी स्थापन
करण्यात आली. व त्यामध्ये जे काही भयानक वास्तव समोर येण्यास सुरुवात झाली. अनेक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. काही लोक जे पहिल्या दोन चौकश्या झाल्या त्यावेळेला हायात होते त्यातील काही जण आता मयत झालेले होते. परंतु पुन्हा प्रश्न मात्र पहिल्यापासूनच सुरू
झाले होते. काही लोकांची उत्तरे बदलली होती. काही नवीन पुरावे समोर येण्यास सुरुवात झाली होती.
आतापर्यंत अंत फक्त दोन प्रकारच्या शक्यता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत नेहमी उपस्थित झाल्या होत्या.
1. सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला.
आतापर्यंत अंत फक्त दोन प्रकारच्या शक्यता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत नेहमी उपस्थित झाल्या होत्या.
1. सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला.
2. सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही तर त्यानंतर ते रशियात होते रशियामधील सायबेरिया या भागात त्यांना ठार मारण्यात आले. स्टालिन याच्याकडून.
या बाबत अनेक अफवा होत्या लोकांमध्ये व अनेक प्रकारच्या चर्चा होत्या त्या म्हणजे रशियन सरकारला हे कृत्य करण्यासाठी भारतीय
या बाबत अनेक अफवा होत्या लोकांमध्ये व अनेक प्रकारच्या चर्चा होत्या त्या म्हणजे रशियन सरकारला हे कृत्य करण्यासाठी भारतीय
एकाप्रकारे मूकसंमती होती. किंवा सुभाष बाबू नंतर रशियाचे गुप्तहेर म्हणून काम करत होते... वगैरे वगैरे बरेच काही.
परंतु पहिल्या दोन चौकशा मध्ये काही गोष्टी डोळे झाकून जशा आहेत तशाच मान्य करण्यात आल्या. उदाहरणार्थ दैवान मध्ये सुभाष बाबू यांच्या विमानाचा
परंतु पहिल्या दोन चौकशा मध्ये काही गोष्टी डोळे झाकून जशा आहेत तशाच मान्य करण्यात आल्या. उदाहरणार्थ दैवान मध्ये सुभाष बाबू यांच्या विमानाचा
अपघात झाला त्या तायवान , (सायगोन एअरपोर्ट) बरोबर एकही चर्चा पहिल्या दोन कमिटीच्या लोकांनी केली नाही. एकाही चौकशी शिवाय विमान अपघात झाला आहे ही गोष्ट गृहीत धरून तेच सत्य आहे हे सांगण्यात आले.
त्यामुळे आता मुखर्जी आयोगासमोर ज्या काही नवीन गोष्टी येत होत्या
त्यामुळे आता मुखर्जी आयोगासमोर ज्या काही नवीन गोष्टी येत होत्या
व त्यामध्ये अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांच्या सहकाऱ्यांनी जे काही प्रचंड काम करण्यास 2001 पासून सुरुवात केली व अत्यंत गोंधळात टाकणारे व प्रचंड विवादात्मक आणि स्फोटक अशी सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली.
आता तिसरी शक्यता यामध्ये वाढली होती ती म्हणजे प्लेन क्रॅश व रशियामध्ये मृत्यू
आता तिसरी शक्यता यामध्ये वाढली होती ती म्हणजे प्लेन क्रॅश व रशियामध्ये मृत्यू
याशिवाय भारतातील गुमनामी बाबा म्हणजे नेताजी होते का???
आपण यामध्ये क्रमाक्रमाने जायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुढच्या भागात व पुढच्या काही भागांमध्ये आपण प्लेन क्रॅश व त्याबाबत असलेल्या कहाण्या व तत्कालीन लोकांनी दिलेल्या मुलाखती
आपण यामध्ये क्रमाक्रमाने जायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुढच्या भागात व पुढच्या काही भागांमध्ये आपण प्लेन क्रॅश व त्याबाबत असलेल्या कहाण्या व तत्कालीन लोकांनी दिलेल्या मुलाखती
त्याचप्रमाणे सुभाषबाबूंच्या अगदी खास सहकाऱ्यांनी दिलेल्या मुलाखती व त्यातील मुद्दामून दिलेली खोटी माहिती याबाबत बघणार आहोत. सुभाष चंद्र बोस यांच्या सहकारी त्यांच्याशी किती एकनिष्ठ होते गोपनीयता पाळण्यामध्ये हे आपल्याला समजून येईल.
शहानवाज कमिटी आणि खोसला कमिटी यामध्ये लोकांनी काय जबानी दिल्या याबद्दलही मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अनुज धर यांच्या " India's biggest cover up " या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत डिटेलमध्ये व पुराव्यासहित दिलेल्या आहेत.
त्यामुळे पुढच्या भागापासून प्रथम आपण प्लेन क्राश थेरी बद्दल सर्व काही जाणण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये असलेला विविध भारतीय सरकारांचा दृष्टिकोन व हस्तक्षेप त्याचप्रमाणे काही परदेशी सरकार व संस्था किंवा गुप्तहेर संस्था यांचा दृष्टिकोन, चौकशी आयोगाचा
अहवाल व त्यामध्ये झालेल्या चौकशा, प्रत्यक्ष असलेले पुरावे याबद्दल गोष्टी बघणार आहोत.
माझ्याकडून काही चूक होत असल्यास ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे म्हणजे त्यामध्ये मला तत्काळ दुरुस्ती करण्यात बरे पडेल. व काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
माझ्याकडून काही चूक होत असल्यास ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे म्हणजे त्यामध्ये मला तत्काळ दुरुस्ती करण्यात बरे पडेल. व काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
ज्या लोकांना हा लेख व ही लेखमाला आवडत असेल तर त्यांनी नक्की शेअर करावे ही विनंती. माझं नाव आलं पाहिजे असे काही नाहीये कारण देशातील सर्व लोकांचा या सत्यावर अधिकार आहे. हे सत्य जाण्याचा अधिकार आहे.
#thelonewolfblog
#mayurthelonewolf
#thelonewolfblog
#mayurthelonewolf
جاري تحميل الاقتراحات...