अग्निहोत्र
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.

या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये

किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.
वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.

या घटनेनंतर काही काळाने रशियाचे लष्कर प्रमुख भारतात आले होते. ज्यांनी स्वतः पंधरा दिवस अग्निहोत्र कसे करायचे याबद्दल प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रशिया व जर्मनीमध्ये अग्निहोत्र या गोष्टीबाबत प्रचंड संशोधन झाले आहे.
अत्यंत जालीम परंतु आपल्याच देशात उपेक्षित असलेला सर्वश्रेष्ठ उपाय. आपल्याकडे लगेच सेक्युलर समजले जाणारे लोक धावून येतील हे सर्व थोतांड आहे. कारण भारताची संस्कृती इतकी महान होती हे मुळात त्यांना मान्य होत नाही. परंतु गेल्या दोन आठवड्यांमध्ये
अग्निहोत्र या गोष्टीचे पेटंट भारतातील शास्त्रज्ञाने घेतलेले आहे. श्रीयुत प्रमोद मोघे हे एन सी एल या भारतातील एका नामवंत रासायनिक संस्थेमधील निवृत्त शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी हे पेटंट मिळवले आहे. पाणी जवळपास 95 टक्के पेक्षा जास्त बॅक्टेरिया मुक्त होते अग्निहोत्राचा राखेमुळे याबाबत.
तर काय आहे अग्निहोत्र?
प्रचंड मोठा विषय आहे हा परंतु तुम्ही थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेन.
यामध्ये ज्या काही गोष्टी पाळायचे असतात त्या खालील प्रमाणे
1. Exact सूर्योदय व सूर्यास्ताच्या टाइमिंग. ज्यामध्ये अर्ध्या मिनिटाचा देखील फरक पडून न देणे गरजेचे आहे.

2. तांब्याचे पिरॅमिड सारखे असलेले पात्र. ( खरे सोन्याचे पात्र वेदांमध्ये सांगितलेले आहे. परंतु ते शक्य नसण्याने आणि तांबे या धातूच्या बऱ्याच गुणधर्म हे सोन्यासारखे असतात त्यामुळे तांबे)
3. देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व देशी गाईचे तूप.
4. पॉलिश न केलेले तांदूळ.
कृती:
1. सूर्योदयाची एक्झॅक्ट वेळ बघणे व त्या आधी पाच ते दहा मिनिटे घरांमध्ये कोणत्याही ठिकाणी तांब्याचा पिर्यामिड ठेवणे. त्यामध्ये शेण्या आणि थोडे गाईचे तूप टाकून अग्नी प्रज्वलित करणे.

2. पॉलिश न केलेले तांदूळ 2 चिमुट घेणे. त्याचे दोन भाग करणे त्यात गाईचे तूप टाकणे.
3. एक्झॅक्ट सूर्योदयाची वेळ झाली त्यानंतर दोन मंत्र आहेत एकेका ओळीचे ते म्हणून दोन वेळा ते गाईच्या तुपमधील तांदूळ अग्निला वाहणे.

सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेलिनासलेला मंत्र
सूर्याय स्वाहा l ( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
सूर्याय इदं न मम l
प्रजपतये स्वाहा l( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
प्रजापतये इदम् न मम l

संध्याकाळ वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेलिनासलेला मंत्र
अग्नये स्वाहा l ( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
अग्नये इदं न मम l
प्रजपतये स्वाहा l( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
प्रजापतये इदम् न मम l
अग्नये स्वाहा l ( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
अग्नये इदं न मम l
प्रजपतये स्वाहा l( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
प्रजापतये इदम् न मम l
बास झालं काम.
यानंतर साधारण दहा मिनिटे नुसते अग्नी समोर बसले तरी चालते कारण त्या अग्नी पासून तयार होणाऱ्या गोष्टी आजूबाजूला सर्वकाही परिषद शुद्ध व स्वच्छ करणारे असतात.

आता या पासून काय होत असेल बरे असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल.
तर याच या संशोधनात असे नजरेत आले आहे की मुळात तांबे, अग्नी, देशी गाईचे तूप, गायीच्या गोवऱ्या, तांदूळ हे सर्व मिळून 32 प्रकारची मूलद्रव्ये आहेत. परंतु या पासून जे राखी तयार होते तिच्या मात्र 92 मूलद्रव्ये

आढळतात. हे प्रचंड आश्चर्य कारक आहे व या मागचे कारण कोणालाही माहीत नाही. म्हणजे जवळपास 70 मूलद्रव्ये कशी काय वाढतात याचे ज्ञान अजूनही विज्ञानाला झालेले नाही.
या पासून तयार झालेली राग अनेक प्रकारच्या पाण्यात टाकून बघण्यात आली आहे व त्याचे आश्चर्यकारक इफेक्ट दिसून आले आहे.

पाणी जवळपास पूर्णतः शुद्ध होते. मायक्रो ऑरगॅनिझम या गोष्टीला ही राख पूर्ण मारून टाकते. त्यामुळे पाण्यातील सर्वसाधारण सर्व जीवजंतू मरतात. एका घरामध्ये या प्रकारे केलेले रोजच्या अग्निहोत्रा मुळे आजूबाजूला जवळपास दहा ते पंधरा घरांपर्यंत त्याचा इफेक्ट पोहोचतो. हवेचे नैसर्गिक
शुद्धीकरण होते.
आता काही गोष्ट जाळल्यामुळे खरेतर कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साईड या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत असे देखील काहींचे म्हणणे असेल. परंतु पहिली दहा मिनिटे यामध्ये कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साईड हे तयार होत असतात परंतु दहा

मिनिटानंतर पूर्ण चित्र पालटून जाते. त्यामुळे अग्नी प्रज्वलित केल्यानंतर खरा इफेक्ट दहा मिनिटानंतर चालू होतो जो आपल्या शरीरावर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर त्याचप्रमाणे प्राणी पक्षी झाडे या सर्वांवर व्हायला सुरुवात होतो. यामध्ये धूर होऊ द्यायचा नाही तर प्रखर अग्नीने जळत राहिला
पाहिजे याची दक्षता घ्यायची. त्याप्रमाणे आधीच गोवर यांचे तुकडे लावून ठेवायचे जेणेकरून आत मधून हवा व्यवस्थित खेळती राहील. एकदा तांदूळ वाहून झाले की त्यानंतर जे जळत आहे त्या पद्धतीने जळत राहून द्यायचे आहेत त्यात हस्तक्षेप करायचा नाही. पूर्णपणे जळून देणे महत्त्वाचे असते स्वतःहून
विझवायचे नाही.
तयार झालेली राख काचेच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवावे प्लास्टिक मध्ये ठेवू नये. रोजच्या जेवणात व पाण्यात ही राख चिमूटभर टाकल्याने त्याचे प्रचंड चांगले इफेक्ट दिसून येतात. त्याचप्रमाणे कुंडलीतील झाडांना वगैरे देखील टाकावे कारण जास्तीची राख जमा

झालेली असते. खूपच जास्त राख साठली तर ती नदी किंवा जलाशयात सोडावी. त्याने नदीचे व जलाशयाचे पाणी देखील काही प्रमाणात स्वच्छ होण्यास मदत होते.
अग्निहोत्रा च्या धर्तीवर जर्मनी पोलंड या ठिकाणी शेतीदेखील केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक नाशक वापरावे लागत नाही.

आपल्या भारतातच आपल्या या अत्यंत उच्च संस्कारा बाबत माहिती खूप कमी आहे. यु ट्यूब वरती किंवा गूगल वरती सर्च करून बघा तुम्हाला आढळून येईल की आपल्यापेक्षा बाहेरच्या देशात याबद्दल किती जास्त जागरूकता आहे.
तर अग्निहोत्रा मुळे होणारे फायदे कोणकोणते आहेत?

1. आपल्या आजूबाजूच्या हवेची शुद्ध होण्यास मदत होते
2. सूर्योदय व सूर्यास्त या वेळा प्रचंड महत्त्वाच्या आहेत ज्यामध्ये एकूणच निसर्गामध्ये एका प्रकारे मोठा बदल होत असतो. बरोबर सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेला आपल्या इडा व पिंगला नाडी या बॅलन्स असतात व त्या वेळेला सुषुम्ना ही

आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात महत्वाची मानलेली असते ती जागृत अवस्थेमध्ये असते काही काळासाठी. त्यामुळे अग्निहोत्र मुळे एकंदरीतच अशा वेळेला आपल्या भोवती असलेला ऑरा शक्तिशाली बनतो. आपले चक्रे म्हणजेच शरीरामधील चक्रांच्या जागा आहेत त्यांना यातून प्रचंड एनर्जी मिळते
व एकंदरीतच शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी ताकदवान होण्यास मदत मिळते.
3. आजूबाजूचे जीवजंतू व प्रदूषण कमी होण्यास याची मदत होते.
4. घरामधील वातावरण प्रचंड निरोगी व उत्साहवर्धक आणि पॉझिटिव्ह बनते.

5. याच्या राखेचे गुणधर्म तर वर सांगितलेले आहेतच.
6. अनेक असाध्य रोगांसाठी अत्यंत नॅचरल गुणधर्म देणारी गोष्ट आहे अग्निहोत्र मध्ये.
अजून माहितीसाठी गुगल किंवा युट्युब वर तुम्ही सर्च करू शकता व तुम्हाला याबद्दल प्रचंड माहिती मिळेल सायंटिफिक दृष्ट्या देखील.

केवळ 10 ते 15 मिनिटे लागतात या गोष्टीला. करून तर बघूया. रोजचा सकाळ संध्याकाळ 15 मिनिट देऊ शकतो की आपण. 21 दिवस रोज करून बघू. फायदा झाला तर फक्त आपल्याला नाही तर सर्व राज्याला देशाला एकत्रित फायदाच होईल. त्यामुळे नक्की करा.
#mayurthelonewolf
#mayurthelonewolf
جاري تحميل الاقتراحات...