राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

7 تغريدة 17 قراءة Mar 20, 2022
अमेरिका का घाबरली आहे?
★ चीन, भारत, ब्राझील, मेक्सिको आणि रशियाने - अर्थात, जगातील जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारांनी बायोवेपन सुविधांसाठी युक्रेनमधील बायोलॅब्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे..
1/n
★ निष्पक्ष तपास झाल्यास या गुन्ह्यांमध्ये संयुक्त राष्ट्र, WHO, अमेरिका, नाटो दोषी आढळतील! 'कोरोनाव्हायरस' संशोधनाचा समावेश असलेल्या पेंटागॉन-अनुदानित युक्रेनमधील बायोलॅब्स प्रकरणी रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठकच बोलावली आहे! beckernews.com
2/n
★ WHO युक्रेनकडे बायोलॅब्सचे पुरावे नष्ट करण्याची मागणी करत आहे कारण ते देखील गुंतलेले आहेत.
3/n
nypost.com
★ अमेरिकेचे हे चाळे आत्ताचे नाहीत. बराक ओबामा यांनी युक्रेनमध्ये धोकादायक पॅथोजेन्स तयार करण्यासाठी बायोलॅब्स उभारण्याचे आदेश दिले होते..
4/n
greatgameindia.com
★ अमेरिकन सरकारचा युक्रेनमधील अशा 26 बायोलॅब्सशी थेट संबंध आला आहे..
5/n
thebulletin.org
★ हंटर बिडेन याची कंपनी रोझमॉन्ट सेनेका यांनी युक्रेनियन बायोलॅब उभारणाऱ्या फर्ममध्ये गुंतवणूक केली आहे..
6/n
nworeport.me
म्हणूनच युक्रेनमधील अमेरिकेच्या बायोलॅब्सच्या मुद्द्यावरून रशिया आपली केस जगासमोर मांडत आहे आणि चीन, ब्राझील, मेक्सिको व भारत या प्रकरणात त्वरित तपासाची मागणी करत आहे. अमेरिका घाबरलेल्या अवस्थेत आहे. अमेरिका हे सर्व नाकारत आहेत. त्यांना तपास नको आहे..🙏

جاري تحميل الاقتراحات...