#TheKashmirFiles मध्ये न दर्शवलेले सत्य. ( भाग 2 )
काश्मीर मधील समस्त मुस्लीम हे कन्व्हर्ट होऊन मुस्लीम झालेले आहेत. हे सगळे मुळचे हिंदू. त्यामुळे तुम्हाला भट्ट हे तद्दन ब्राह्मणी आडनाव तेथील मुस्लीम धारण करताना दिसेल.
काश्मीर मधील समस्त मुस्लीम हे कन्व्हर्ट होऊन मुस्लीम झालेले आहेत. हे सगळे मुळचे हिंदू. त्यामुळे तुम्हाला भट्ट हे तद्दन ब्राह्मणी आडनाव तेथील मुस्लीम धारण करताना दिसेल.
काश्मीर भौगोलिक दृष्ट्या थोडीशी अधिक संरक्षित भूमी. त्यामुळे तेथील संस्कृती अनाघ्रात राहिली. लोकांनी इस्लाम स्वीकारला, पण राजवट हिंदू आणि त्यामुळे थोडाफार संघर्ष वगळता एकंदर शांत भूमी.
१९४७ ला याला पहिला तडा गेला. कबाइली या नावाने आलेल्या परंतु पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने या भूमीवर हल्ला केला. इथल्या सर्वधर्मीय सुंदर स्त्रियांवर बलात्कार आणि लुटालूट सुरु केली. संत्रस्त मुस्लीम प्रजा राजावर दडपण आणते आणि राजा भारताची मदत घेतो. हल्ला करणारे मुस्लीम हल्ला सहन
करणारे मुस्लीम. भारत सरकार जगाच्या पाठीवर न घडलेला मूर्खपणा करते. तुमच्या घरावर दरोडेखोर हल्ला करतील तर तुम्ही त्यांच्याशी लढत स्वतः मराल किंवा त्यांना मारून टाकाल अथवा पळवून लावाल. परंतु भारताचे महान पंतप्रधान दरोडेखोरांना घरातील
दोन खोल्या काढून देतात. कुठे उघड्यावर राहून दरोडे टाकता ? माझ्या घरातच रहा. जशी गरज पडेल तसे आमच्यावर दरोडे टाका.
पाकव्याप्तकाश्मीर हे त्या दोन खोल्यांचे नाव आहे. या दोन खोल्यातील दरोडेखोर पंतप्रधानांचे ऐकून प्रामाणिक पणे त्या दिवसापासून आजवर त्यांना गरज पडली की दरोडे टाकत
पाकव्याप्तकाश्मीर हे त्या दोन खोल्यांचे नाव आहे. या दोन खोल्यातील दरोडेखोर पंतप्रधानांचे ऐकून प्रामाणिक पणे त्या दिवसापासून आजवर त्यांना गरज पडली की दरोडे टाकत
आहेत. अजूनही आपल्या देशात असे थोर लोक जिवंत आहेत की ज्यांना नेहरूंच्या या निर्णयात मास्टर स्ट्रोक दिसतो आहे. #TheKashmirFiles पाहिल्यावर अश्या थोर लोकांसाठी हिटलर च्या गॅस चेंबर चे दरवाजे परत उघडावे असा तुम्हाला मोह झाला तर आणि तरच तुम्ही माणूस आहात हे लक्षात ठेवा.
आता काश्मीर मध्ये स्थानिक नेतृत्व विकसित केले गेले. का ? हरिसिंग हिंदू राजा होता. प्रजा मुस्लीम होती तरी राजाला मानणारी होती मग इतरत्र संस्थानिक मंडळींना मोठे करणारी कोन्ग्रेस इथे मात्र शेख अब्दुल्ला सारख्या माकडाला मोठे पण करते आणि त्याला जेल मध्ये पण घालते.
कोन्ग्रेस च्या धरसोड वृत्तीने स्थानिक पातळीवर असंतोष निर्माण होतो. पाकिस्तान त्याला खतपाणी घालतो. आणि मग अस्मिता नावाची जी बाई आपल्या छाताडावर गेली ५०-६० वर्ष नाचते आहे आपल्याला भिकेला लावत स्वतःच्या प्रोपर्टी उभ्या करते आहे तोच खेळ काश्मीर मध्ये सुरु होतो.
केवळ २-४ परिवारांच्या हातात संपूर्ण तिजोरीच्या चाव्या. तिजोरी भारत भरून देणार. हे तिला रिकामी करणार स्वतःच्या तळघरात नेऊन पैसे टाकणार आणि तरीही फुटीरतेला खतपाणी घालणार कारण त्यातून भारताकडून अधिकाधिक पैसे लुबाडता येतात.
A stitch in time saves nine.
ज्यावेळी कठोर राजकीय निर्णय घ्यायचे असतात त्यावेळी ते घेतले नाही तर काय होते त्याचे जिवंत उदाहरण काश्मीर आहे. यासीन मलिक सारखी गाबडी पहिल्या आंदोलनातच पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्यावर नडगी सडकवून तुरुंगात घातली असती किंवा त्यांना गोळ्या घातल्या

असत्या तर आजचा दिवस आलाच नसता. ३५ अ & ३७० या कायद्यांनी जम्मू आणि काश्मीर ला नक्की काय मिळाले होते ? आणि ते नष्ट केल्याने त्यांचे काय काढून घेतले गेले आहे हे तुमच्या आजवर लक्षातच आले नाही. ते भयानक सत्य मी आज सांगतो आहे.
या दोन कायद्यांनी भारत या लोकशाहीचे पालन करणाऱ्या देशात कायद्याने आपण एका राज्याला दार उल उलुम हा दर्जा दिला होता. दार उल उलुम म्हणजे काय ? तर बहुसंख्य मुस्लीम नागरिक असल्याने एक पुण्यभूमी जिथे सर्व कायदे हे इस्लाम च्या आदर्श नियमांवर आधारित आहेत.
हे तथाकथित आदर्श नियम मी ज्यावेळी तुम्हाला सांगेन त्यावेळी तुमच्या मेंदूला झिणझिण्या येतील आणि तुमच्या लक्षात येईल की काश्मिरी पंडितांसोबत जे काही घडले ते खूप उशिरा झाले आहे. हे १९५४ पासून आजवर कधीही घडू शकले
असते. पण घडले नाही. कारण परिस्थिती अनुकूल नव्हती. १९८९-९० ला मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री झाले आणि ही परिस्थिती पराकोटीची अनुकूल झाली मग हा जो भूसुरुंग पेरून ठेवला होता त्याचा स्फोट घडवता आला...
ही संपूर्ण सिरीज इतिहासाला उघडे नागडे करून दाखवणारी आहे. चुकवू नका. ज्यांना इस्लाम हे प्रकरण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी तर बिलकुल चुकवू नका.
©सुजीत भोगले
©सुजीत भोगले
तळटीप :
१९५० साली नेहरू संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत सार्वमत घेऊ म्हणत होते. बरोबर ? अजूनही कोन्ग्रेसी येडपट तेच बडबड करतात. पण १९५४ च्या कायद्याने तिथे दार उल उलुम कार्यरत झाले होते. अर्थात इस्लामी राजवट ज्यात लोकशाही ही संकल्पनाच नाही. अर्थात या सार्वमत

संकल्पनेचा खून १९५४ सालीच झाला होता. थोडक्यात भविष्यात भारतीय काश्मीर मधील समस्त हिंदूंना कापून काढून दोन्ही काश्मीर एक होतील आणि एक तर पाकिस्तान च्या झोळीत पडतील किंवा स्वतंत्र होतील याची तरतूद तथाकथित काश्मिरी पंडित असणारे चिच्चा १९५४ सालीच करून गेले होते.
جاري تحميل الاقتراحات...