फॅक्ट-चेक : मनमोहन सिंग सरकारने 3000 भारतीय लोकांना तिकडेच सोडून दिलं आणि इकडे ऑपरेशन संपलं म्हणून घोषित केलं. त्या 3000 लोकांचं पुढे काय झालं देवालाच माहीत. आता मला सांगा, 3000 लोकांना वाऱ्यावर सोडून आल्यावर हे कोणत्या तोंडाने गाजावाजा करतील?
(2/4)
(2/4)
निर्लज्जपणा : जेंव्हा त्या 3000 लोकांबद्दल सरकारला विचारलं गेलं, तेंव्हा त्यांनी ऑफिशियल रेकॉर्ड वर हे सांगितलं - 'त्यांना यायचं नव्हतं म्हणून आणलं नाही'!
(3/4)
(3/4)
लोकांना मूर्ख समजायची हाईट : युक्रेन पण 'वॉर-झोन' आहे. तिकडे अडकलेला एक भारतीय दाखवा जो 'मला यायचं नाही' म्हणतोय! मी गॅरंटी देऊन सांगतो, असा एकही मिळणार नाही. पण, 2011 मध्ये लिबियात अडकलेल्या 3000 लोकांनी 'निळी पगडी सरकार' ला 'आमी नाई ज्जा' म्हटलं म्हणे..🤣
(4/4)
(4/4)
جاري تحميل الاقتراحات...