ट्रंम्प तात्या ( अमेरिकावाले )
ट्रंम्प तात्या ( अमेरिकावाले )

@trumptatya64

16 تغريدة 21 قراءة Feb 02, 2022
#Budget2022 वर Meme Thread ❤
1) बजेट चालू असताना काहीही न कळणारे खासदार एकमेकांना :
2) बजेट पाहून सत्ताधारी पक्षाचे समर्थक :
3) बजेट पाहून विरोधी पक्षाचे समर्थक :
4) एखाद्या सरकारी विभागाने अजून जादा निधीची मागणी केल्यावर निर्मला मावशी :
5) Crypto ला 30% Tax लावल्यावर Crypto Investors :
6) विरोधी पक्षाच्या खासदारांच्या घोषणा पाहून लोकसभा अध्यक्ष :
7) बजेट मधील चुका काढणार्‍या Twitter वरील सस्ता अर्थतज्ज्ञ चिंटू ला निर्मला मावशी :
8) या वर्षीही बजेट मधे आपल्यासाठी काही घोषणा नाही हे पाहिल्यावर Middle Class लोक :
9) Corporate Tax मधे 3% सुट देताना मोदीजी :
10) बजेटची पाठराखण करताना सत्ताधारी नेते :
11) बजेट च्या चुका काढताना विरोधी पक्षाचे नेते :
12) नियमित Tax भरून पण हाती काहीही न लागलेले मिडल क्लास लोक :
13) ITR सुद्धा न भरणारा जेंव्हा बजेट वर ज्ञान देतो तेंव्हा मी :
14) पहिल्यांदा बजेट पाहणारा Newbie :
15) मोठ्या मोठ्या घोषणा करून पैश्यासाठी मार्केट कडे येताना सरकार :
16) बजेट सादर केल्यावर शेवटी निर्मला मावशी :

جاري تحميل الاقتراحات...