बारक्या छाव्या ने 'परप्रांतीय' पेंगविन पाळले, 'भुमीपुत्र' हत्ती विकले', महाराष्ट्राचे हत्ती मविआ सरकारने अंबानीला विकले! महाराष्ट्रातून हत्ती गुजरातमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माणसांची काळजी घेत नसलेले सरकार बिचाऱ्या मुक जनावरांची काळजी काय घंटा घेणार..? वाचा..👇
राज्याच्या वनखात्याकडे ताडोबा-अंधारी, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पात हत्ती आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर आणि आलापल्ली येथेही हत्ती आहेत. मात्र, कमलापूर येथील हत्तीच्या पालनपोषणासाठी शासनाकडून वेळेवर निधी मिळत नाही. त्यात जो निधी येतो, तो 'खाण्यात' जातो..
एका हत्तीमागे एक माहूत, एक चारा-कटर आवश्यक असताना मनुष्यबळाची कमतरता आहे. एका कंत्राटी पशुवैद्यकाच्या बळावर ताडोबा व्याघ्रप्रकल्प आणि हत्ती शिबिर सांभाळले जात आहे. गेल्या 2 वर्षांत हत्तीची 3 पिल्ले आजाराने मृत पावली! पेंगविनचे पिल्लू जगले पाहिजे, हत्तीचे पिल्लू मेले तरी चालेल..
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती शिबीर हे राज्यातील एकमेव पाळीव हत्तीचे शिबीर आहे. या शिबिरात सध्या 7 हत्ती असून, त्यापैकी 4 तसेच आलापल्ली येथील 3 असे एकूण 7 हत्ती महाविकास आघाडी सरकारने मुकेश अंबानी यांच्या जमनगर येथील प्राणिसंग्रहालयाला विकले आहेत़..!
جاري تحميل الاقتراحات...