काल मोदींवर हल्ला का झाला?
काँग्रेस पक्ष शेवटची वेळ संपूर्ण बहुमताने सत्तेत आली ते 38 वर्षांपूर्वी 1984 साली इंदिरा गांधी यांना राजकीय इक्वेशन मधून कारस्थान करून बाजूला केल्यावर मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर..
काँग्रेस पक्ष शेवटची वेळ संपूर्ण बहुमताने सत्तेत आली ते 38 वर्षांपूर्वी 1984 साली इंदिरा गांधी यांना राजकीय इक्वेशन मधून कारस्थान करून बाजूला केल्यावर मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर..
काँग्रेस पक्ष शेवटची वेळ 200+ जागा जिंकली ते 31 वर्षांपूर्वी 1991 साली राजीव गांधी यांना कारस्थानजीवी लोकांकडून नीट इक्वेशन मधून बाजूला करण्यात आल्यावर मिळालेल्या सहानुभूतीच्या जोरावर..
त्यानंतर दोन गोष्टी झाल्या. पहिली ही की काँग्रेसची पीछेहाटच सुरू झाली, ती आज पर्यंत तशीच सुरू आहे. दोनदा युपीए सत्तेत आली, पण राजमाता किंवा तिची पिल्लं मात्र 'त्या' खुर्चीपासून लांबच राहिली..
दुसरी बाब ही, की काँग्रेस पक्षात आता असं कोणी राहिलेलंच नाही की ज्यांना राजकीय इक्वेशन मधून हटवले तर काँग्रेसला (सहानुभूतीमुळे का असेना) पुन्हा 'अच्छे दिन' येतील! आजच्या सोशल मीडियाच्या जगात फेक सहानुभूती निर्माण करणे हे सोपं राहिलेलं नाही..
मग, यावर उपाय काय? - विरोधकांनाच इक्वेशन मधून हटवणे, देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करणे आणि काल ज्यांना फक्त मोदी इक्वेशन मधून हटणार या विचाराने 'त्या' अर्ध्या तासात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होता, त्या इकोसिस्टिमला हाताला धरून पुन्हा सत्तेत कसे येता येईल यासाठी प्रयत्न करणे..
एखाद्याला इक्वेशन मधून न हटवता काँग्रेस पक्ष गेली 42 वर्षे देशात स्वबळावर सत्तेत येऊ शकलेली नाही हे सत्य आहे. 42 वर्षे हा खूप मोठा काळ आहे. जर यापुढे काँगेस पक्ष टिकला, तरीही (कितीही जुळवाजुळव केली तरी) सत्ता मिळण्याची काडीमात्र शक्यता त्यांना स्वतःलाच दिसत नाहीये..
साहजिकच, काँग्रेस पक्षाचे फ्रस्ट्रेशन शिगेला पोचले आहे. सावधान रहे, सतर्क रहे..
जय हिंद!
जय हिंद!
جاري تحميل الاقتراحات...