आता तो विडिओ परत बघा आणि मजा घ्या. चिनी सैनिक साध्या खाकी कपड्यात बोंबलत आहेत. त्यांची एक आयटम-गर्ल पण त्यात दिसत आहे. बर्फ तर कुठे नाहीच. सैन्यासाठी बनवलेल्या स्पेशल Winter-clothing शिवाय जगू पण शकत नाही तिकडे आजच्या तापमानात, असले स्टंट तर लांब राहिले..
विडिओ पोस्ट केला ती चिनी सरकारी मीडिया कंपनी पण 'पोस्ट केलाय त्याच दिवशीचा विडिओ आहे' असं म्हणत नाहीये, फक्त त्यांनी त्या दिवशी तो विडिओ पोस्ट केला आहे. आणि तो भाग भारतातील आहे की चीनमधील यावरही 'ते' काही म्हणत नाहीत, भारत आणि भारतीय सेनेचा द्वेष करणारी लोकंच तसं म्हणत आहेत..
चीन कडून असा propaganda करायची ही पहिली वेळ नाही. याआधी जेंव्हा असा विडिओ बघून राहुल गांधी बोंबलत सुटला होता, तेंव्हा राजदीप सरदेसाई पण त्याच्या 'His Master's Voice' ला डिफेन्ड करू शकला नव्हता.. असे अनेक विडिओ एक्सपोज झाले आहेत. indiatoday.in
असले आणि इतर propaganda पसरवणे हे काम ग्लोबल टाईम्स आणि इतर चिनी सरकारी मीडिया करत असते. त्यांना खात्री आहे की त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाचा आणि भारतातील काँग्रेस पक्षाचा तसा करारच झाला आहे. भारतात चीनचा propaganda काँग्रेस आणि त्यांची पिल्लावळ पसरवणारच.. wionews.com
गावांची नावं बदलली? त्याने काय घंटा फरक पडतोय? बीजिंगचे आज पासून 'बजरंगपूर झाले' असं उद्या आपण म्हटल्यासारख्या पोरखेळ आहे हा. फक्त, बीजिंगला आम्ही बजरंगपूर म्हटलं म्हणून बीजिंग भारताचे झाले, असं म्हणणारे चुतीये चीन मध्ये नाहीत एवढाच काय तो फरक आहे..🤣
Correction : युपीए काळात 2008* साली करार केला होता.
جاري تحميل الاقتراحات...