The Mahrattas (मराठी)
The Mahrattas (मराठी)

@the_mahrattas

5 تغريدة 7 قراءة Dec 22, 2021
तुम्हाला माहीत आहे का?🚩
मराठा साम्राज्याच्या इतिहासावर लिहिलेले पहिले इतिहासाचे पुस्तक जर्मन प्राध्यापक मॅथियास ख्रिश्चन स्प्रेंगेल यांनी जर्मन भाषेमध्ये लिहिले होते.
1786 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे नाव "Geschichte der Marraten" असे आहे.
(१)
#The_Mahrattas
1786 मध्ये, छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 106 वर्षांहून अधिक काळानंतर जर्मन इतिहासकार मॅथियास स्प्रेंगेल यानी छत्रपती शिवाजी महाराजांना "त्यांच्या काळातील एक महान राजा" असे संबोधले आहे.
(२)
त्याचबरोबर तो शिवाजी महाराजांविषयी लिहितो "महाराज हे हिंदू संस्कृतीचे रक्षक व देवता आणि मंदिरांच्या नुकसानीचा बदला घेणारे" असे होते.
(३)
काही जणांना वाटते कि अलीकडच्या हिंदुत्वाच्या चळवळीमुळे महाराजांना हिंदुत्व वादी बनवले गेले आहे. असे बोलणाऱ्या सर्व लोकांसाठी या पुस्तकातील संदर्भ पुरेसे आहेत.
(४)
जर कोणाला हे पुस्तक वाचायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर मिळू शकेल -
rarebooksocietyofindia.org

جاري تحميل الاقتراحات...