'सत्यानाश' थ्रेड!
ठाकरे सरकारने मुस्लिम वक्फ बोर्डच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना 2500 वरून महिना थेट 255000 करण्याचा ठराव पास केलेला आहे. ही वाढ मागील तारखे पासून लागू होणार असून 1 कोटी रूपयाचा फरकही बोर्डाला देणार आहे..

वक्फ बोर्डाच्या राज्यातील इतरही मिळकतींना राज्यसरकार अशाचप्रकारे भाडेवाढ देणार आहे असे नबाब मलिकांनी सांगितलेलं आहे. वक्फ बोर्ड आपली जागा भाड्याने देऊन महीन्याला करोडो छापता आहेत..
राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे सहा लाख, होय 6,00,000 मिळकती आहेत..
वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय 1,00,000 एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे...
इतकी मोठी मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात कशी आली याचा कोणी विचार केलाय?..
वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय 1,00,000 एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे...
इतकी मोठी मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात कशी आली याचा कोणी विचार केलाय?..
मुस्लिम वक्फ बोर्डांच्या मिळकतींचा व ख्रिश्चन बोर्डांच्या मिळकतींचा इतर धर्मियांना काडीचाही फायदा दिला जात नाही. हिंदू मंदिरांचे उत्पन्न मात्र सरकारच्या नियंत्रणात असून ते सर्वधर्मसमभावासाठी म्हणजे हिंदू अधःपतनासाठी वापरले जाते..
वक्फ बोर्डाच्या इतक्या अफाट मिळकती कशा? त्या सरकारच्या नियंत्रणात का नाहीत? सेक्युलर राजकारणी आपल्या देशासाठी किती धोकादायक आहेत त्याचे हे तर फक्त एक छोटेसे उदाहरण आहे! जमीन पण सरकारने दिली व आता भाडे पण सरकार देत आहेत.. नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? सगळं गंडलंय..
सत्तेसाठी संधीसाधू नेते कसे फितूर होतात आणि असले निर्णय घेण्यास कसे बांधील असतात.. ते सध्या छत्रपतींचा महाराष्ट्र असहाय्यपणे अनुभवतोय!
जागो हिंदू जागो!!
google.com.
जागो हिंदू जागो!!
google.com.
جاري تحميل الاقتراحات...