शिवराज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित ह्यांच्या कडून अरबी, फारसी इत्यादी परकीय भाषांचे प्रतिशब्द, पर्याय शोधून राजभाषाव्यवहार कोष अर्थात राज्यव्यवहार कोष या नावाचा शब्दकोश तयार करवून घेतला होता. आणि हा इतिहास सर्वश्रुत आहे..
ह्या अनुषंगाने तर मुलाचे नाव जहांगीर हे फारसी नांव (आमच्यासाठी जहांगीर म्हणजे हरामखोर अकबराचा बेटाच) ठेवलेल्या चिन्मय मांडलेकरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहणे आम्हाला अजिबात म्हणजे अजिबात जमणार नाही.
परवाच्या पोस्टमध्ये मी जे म्हंटलंय तेच पुन्हा म्हणतोय की...
परवाच्या पोस्टमध्ये मी जे म्हंटलंय तेच पुन्हा म्हणतोय की...
चिन्मय मांडलेकरच्या मनात आम्हा छत्रपती शिवाजी महाराज भक्तांच्या भावनांबद्दल थोडा जरी सन्मान असेल, आदर असेल तर त्याने लगेचच्या लगेच स्वतःच्या मुलाचे नाव बदलून घ्यावे. कोणतेही हिंदू नाव ठेवावे.. (पुन्हा सांगतो हा उपाय आहे. सक्ती नाही.)
चिन्मय मांडलेकर तसे करेल ना करेल माहीत नाही. केले तर उत्तमच. पण नाही केले तर मात्र दिगपाल लांजेकरांनी आमच्या भावनांचा आदर नक्की करावा. त्यांनी ह्या पुढे त्यांच्या चित्रपटात चिन्मय मांडलेकरला शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घेऊ नये.
एक हिंदू व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी म्हणून पावनखिंडला मात्र विरोध होणार नाही. आम्ही हा चित्रपट अवश्य पाहू.
दिगपाल लांजेकरांनी संकल्प केलेल्या 'शिवराज अष्टका'तील "पावनखिंड" ह्या तिसऱ्या पुष्पासाठी पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा !!!
#हिंदू_दबावगट
|| जय हिंदुराष्ट्र ||
दिगपाल लांजेकरांनी संकल्प केलेल्या 'शिवराज अष्टका'तील "पावनखिंड" ह्या तिसऱ्या पुष्पासाठी पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा !!!
#हिंदू_दबावगट
|| जय हिंदुराष्ट्र ||
جاري تحميل الاقتراحات...