Prem Pawar
Prem Pawar

@prempawar28

10 تغريدة 12 قراءة Sep 23, 2021
Attension plz 🛑😡😡😡🛑
१- २ दिवसांपूर्वी एका इंस्टाग्राम ग्रुप चे स्क्रीनशॉट आपल्या काही लोकांच्या हाती लागले. प्रथमदर्शी पाहून हे समजून येते कि तो ग्रुप उत्तर भारतातील ब्राम्हण (extremists) लोकांचा आहे.
यामधले स्क्रीनशॉट मी जोडत आहे. यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज व
छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी किती खालच्या ठरला जाऊन लिहले आहे हे प्रत्येक मराठ्याने पाहावे. महाराठ्यांविषयी किती द्वेष आहे आणि यांचे विचार किती खालच्या पातळीचे आहे हे समजून येते
@MahaCyber1 यांना विनंती आहे कि संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी.
खाली जोडलेल्या
स्क्रीनशॉर्ट मध्ये मराठ्यांना नावे ठेवताना "पराठा" हा शब्दप्रयोग केलेला आहे. शिव्यांचा वापर केलेला आहे. मराठा समाजातील स्त्रियांवर देखील अर्वाच्च भाषेत टिपण्णी केलेली आहे.
ब्राह्मणेतर समाजाविषयी यांचे विचार पहा. 😡
अजूनही मराठ्यांना शूद्र ठरवण्याचे काम चालू आहे यांच्यासारख्यांचे .... 😡😡
मराठा इतिहास बद्दल देखील नको ते लिहले आहे. 😡😡😡
कृपया यांच्यावर त्वरित कारवाई काण्यात यावी @OfficeofUT @MahaCyber1 🙏 🙏 काही voice रेकॉर्डिंग देखील आहेत पण ते त्यामधल्या नीच भाषेमुळे टाकले नाहीयेत.
हि सर्व माहिती बाहेर काढण्यासाठीचे सर्व क्रेडिट @rwmaharashtra यांचे आहे . त्यांचे आभार.
अशा समाजघातक प्रवृत्ती वेळीच ठेचून काढायला हव्यात. सर्व समाजातील एकता कायम कशी राहता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा.
मी ब्राम्हण विरोधी वगैरे नाही पण हे असले धंदे कोणीही केले तर सहन करूच शकत नाही. 😡
यामधे कोणीही मराठी ब्राम्हण बंधू नाहीये.. आणि ही पोस्ट त्यांच्या विरोधात नाहीये... कोणीही गैरसमज करून घेऊ नका... 🙏
पेशवा बाजीराव यांच्या विषयी देखील भाषा पहा.

جاري تحميل الاقتراحات...