#Blog_on_Privatisation:
सरासरी नंबर खाली देत आहे, ऍक्च्युअल नंबर या पेक्षा खूप जास्त आहेत...
-TATA Group : 7,50,000 कामगार
-L&T Group : 3,40,000 कामगार
- Infosys : 260000 कामगार
- Mahindra : 260000 कामगार
-Reliance : 2,38000 कामगार
- Wipro : 2,10,000 कामगार
1/n

-HCL : 1,67,000 कामगार
- HDFC bank : 1,20,000 कामगार
- ICICI bank : 97,000 कामगार
- TVD group : 60,000 कामगार
हा फक्त दहा कॉर्पोरेटचा डेटा आहे. या दहा कार्पोरेट कंपन्या पंचवीस लाख भारतीयांना नोकरी देतात आणि ती नोकरी साधीसुधी नसून चांगल्या पगाराची रेस्पेक्टफुल नोकरी देतात..
2/n

हेच 25,00,000 जाॅब सेंट्रल गव्हर्मेंट ने मागच्या सत्तर वर्षात जेवढे जॉब निर्माण केले त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहेत...
हेच 25,00,000 जॉब मागच्या सत्तर वर्षात कर्नाटका सारख्या मोठ्या एमायडिसी असणाऱ्या राज्यातील राज्य सरकारने निर्माण केलेल्या नोकर्यांच्या 5 पट जास्त आहेत...
3/n
हेच 25,00,000 जॉब मागच्या सत्तर वर्षात कर्नाटका सारख्या मोठ्या एमायडिसी असणाऱ्या राज्यातील राज्य सरकारने निर्माण केलेल्या नोकर्यांच्या 5 पट जास्त आहेत...
3/n
-तुमच्या गावातील किती लोक सरकारी नोकरी की ती लोक खाजगी नोकरदार आहेत?
-सरकारी नोकरीला लागणे सोपे की खाजगी नोकरीला लागले सोपे?
-सरकारी सेवा (मग ती कोणतीही असो) आणि खाजगी सेवा : आपल्या सगळ्यांचा अनुभव असाच आहे की सरकारी कामाला आणि सरकारी सेवेला खाजगी सेवांची सर कधीच येणार नाही!
4/n

-खाजगी कंपन्या सारखी कॉलिटी सरकारी कंपनीत येऊच शकत नाही!
त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर चा विरोध नाही तर आदर करा..
लखपती आणि करोडपती उद्योग पती लोकांचा आदर करा कारण ते भारतीय आहेत, ते मोठे होत आहेत पण हजारो घरं, लाखो लोक त्यांच्यावरती अवलंबून आहेत...
5/n
त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर चा विरोध नाही तर आदर करा..
लखपती आणि करोडपती उद्योग पती लोकांचा आदर करा कारण ते भारतीय आहेत, ते मोठे होत आहेत पण हजारो घरं, लाखो लोक त्यांच्यावरती अवलंबून आहेत...
5/n
अमेरिकेचे मायक्रोसॉफ्ट चे मालक Mr. Bill Gates असतील, ऍप्पल चे मालक Mr. Steve Jobs असतील किंवा आपल्या शेजारील चायना मधील अलीबाबा या वेबसाईटचे मालक Mr. Jack Ma असतील... या आणि अशा सर्व मोठ्या उद्योगपतींचा प्रत्येक देशाची जनता आणि तिथलं सरकार नेहमीच आदर ठेवते, मान ठेवते
6/n
6/n
आणि त्यांना साथ देते कारण त्या देशाची अर्थव्यवस्था या काही लोकांवर देखील अवलंबून असते हे विसरून चालत नाही👍
मग भारतातील अंबानी, आदानी, किर्लोस्कर, टाटा, महिंद्रा, भावेष आगरवाल या व अशा लोकांचा तिरस्कार करणारे व कराय लावणारे खांग्रेसी अजबच म्हणावे लागतील😂
7/n
मग भारतातील अंबानी, आदानी, किर्लोस्कर, टाटा, महिंद्रा, भावेष आगरवाल या व अशा लोकांचा तिरस्कार करणारे व कराय लावणारे खांग्रेसी अजबच म्हणावे लागतील😂
7/n
सरकार, सहकार आणि भ्रष्टाचार याला घेऊन फिरणाऱ्या....भारतातील तीन पिढ्यांच्या वाट लावणाऱ्या अयशस्वी राजकारण्यांचं अजिबात ऐकू नका...
8/n
8/n
जर तुम्हाला भारताला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर अशा हजारो कंपन्या आणि हजारो उद्योगपती जे भारतासाठी करोडो जॉब निर्माण करतील अशांची जास्त गरज आहे या लबाड आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांची नाही..
आणि म्हणूनच कोणी Privatisation ला प्रोत्साहन देत असेल तर त्यांचाही आदर करा🙏
#U_Writes🖋️
आणि म्हणूनच कोणी Privatisation ला प्रोत्साहन देत असेल तर त्यांचाही आदर करा🙏
#U_Writes🖋️
جاري تحميل الاقتراحات...