#Thread
• मुघल बादशाह अकबर याच्या काळातील हिंदू मंदिरांची अवस्था : फादर मॉन्सेरातने केलेले प्रत्यक्ष समकालीन वर्णन...
मुघल बादशाह अकबर याच्या कारकिर्दीत स्पॅनिश पाद्री आंतेनेऊ मॉन्सेरात यांच्या शिष्टमंडळाने अकबराच्या दरबाराला भेट दिली होती. अकबराच्या निमंत्रणावरून
१/

जेझुइट पाद्र्यांचे हे शिष्टमंडळ जानेवारी १५८० मध्ये फत्तेपूर सिक्री येथे गेले तेव्हा फादर मॉन्सेरातने वाटेत जे पाहिले त्याचे वर्णन त्याने आपल्या वृत्तांतात करून ठेवले आहे.👇
" या प्रदेशात हिंदूंची असंख्य देवळे होती. ती सर्व देवळे मुसलमानांच्या धर्मवेडापायी उध्वस्त करण्यात...
२/
" या प्रदेशात हिंदूंची असंख्य देवळे होती. ती सर्व देवळे मुसलमानांच्या धर्मवेडापायी उध्वस्त करण्यात...
२/
...आली आहेत. परंतु त्या उध्वस्त केलेल्या देवळांच्या अवशेषांमध्ये किंवा इतरत्र कुठे एखादा मूर्तीचा तुकडा सापडला तर होम हवन करणे, धूप अर्पण करणे, तेल आणि सुगंधी द्र्व्ये ओतणे. जमिनीवर फुले पसरणे , हार टांगणें इत्यादी प्रकार इथल्या मुसलमानांच्या निष्काळजीपणा मुळे करू दिले...
३/
३/
...जातात. हिंदूंच्या मंदिरांच्या जागी दुष्ट व नालायक मुसलमानांच्या ( wicked and worthless Musalmans असे फादर मॉन्सेरातचे शब्द आहेत) असंख्य कबरी आणि लहान दर्गे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये ते जणू संत होते अशा निष्फळ अंधश्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. "
४/
४/
संदर्भ :- The Commentary Of Father Monserrate on his Journey to the court of Akbar
- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे
- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे
جاري تحميل الاقتراحات...