🙏
आज पासून साधारण वर्षभराने तामिळनाडूत ईडी, इन्कम-टॅक्स आणि सीबीआयच्या रेड पडल्या आणि कॉम्रेड स्टॅलिन जर मोदींच्या नावाने शंख करताना दिसला, तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका! काही लोकं तेंव्हा असं म्हणतील की भाजप आणि मोदी सूडबुद्धीने मुख्यमंत्री कॉम्रेड स्टॅलिन यांना टार्गेट करत

आहेत. पण, मी हे भाकीत आजच करतोय. आणि, त्याला तसं कारणही आहे.
बऱ्याचदा आपलं लक्ष अशा राज्यांवर फक्त निवडणुकांपुरतं असतं आणि त्यानंतर तिकडे आपण साफ दुर्लक्ष करत असतो. मग मेगा-घोटाळे झाल्यावर तपास करणाऱ्या एजन्सी तिकडे पोचल्या की आपण 'ओव्हर-सिम्प्लिफिकेशन' करून विरोधी

पक्षाच्या सरकारला केंद्रातील मोदी सरकार छळतंय असा जो निष्कर्ष लेफ्ट-लिबरल मीडिया काढते, त्याच्याशी सहमत होतो.
घोटाळे करण्यासठी तामिळनाडू सरकारने अतिशय चालखीने पावले टाकायला सुरवात केली आहे. जुन्या स्टाईलमध्ये घोटाळे केले की ते जनतेला आणि तपास एजन्सीना पटकन लक्षात येत असतात.
घोटाळे करण्यासठी तामिळनाडू सरकारने अतिशय चालखीने पावले टाकायला सुरवात केली आहे. जुन्या स्टाईलमध्ये घोटाळे केले की ते जनतेला आणि तपास एजन्सीना पटकन लक्षात येत असतात.
व्हाईट कॉलर दरोडे टाकायला व्हाईट कॉलर दरोडेखोरांच्या 'स्किल'ची गरज पडते..
म्हणूनच, तामिळनाडूच्या स्टॅलिन सदकारने हल्लीच एक सल्लागार समिती बनवली आहे. कम्युनिस्ट लोकांना प्रिय असलेल्या, त्यांच्या नेहमीच्याच बोलबाच्चन मधील 'सामाजिक न्याय', 'वाढती विषमता', 'महागाई', 'राज्याचा व

समाजाचा सर्वांगीण विकास', 'उद्योगधंद्यांचा विकास व त्यांच्या समाजाप्रती जबाबदाऱ्या' अशा विषयांवर सरकारला ही समिती दिशादर्शन करणार आहे. या समितीच्या सल्ल्यानुसार व त्यांनी ठरवलेल्या धोरणांनुसार यापुढे स्टॅलिन सरकार काम करणार आहे.
गरिबांना मदत करण्याच्या नावाखाली
गरिबांना मदत करण्याच्या नावाखाली
'वेल्फेअर-स्कीम्स' मधून 'माल' कमवणे ही झाली सोपी, ट्रेडिशनल पद्धत! ही लालूछाप लोकांची स्टाईल होती. आता धोरणे बनवताना मोक्याच्या जमीनीचे वाटप, टॅक्स-हॉलिडेज, इन्सेंटिव्ह स्कीम, पर्यावरण क्लियरन्ससेस अशा डजनभर धोरणात्मक बाबींमधून (त्यांना लवचिक बनवून) प्रत्येक प्रपोजल मधून कमाई सहज
करता येते. CII, FICCI वगैरे यांच्याशी वाटाघाटी करून राज्याचा एखाद्या विशिष्ट इंडस्ट्रीसाठी 'हब' बनवण्यासाठी योजना बनवून थेट एक-रकमी, बक्कळ कमाई कंपन्यांकडून नाही तर थेट त्यांच्या असोसिएशनकडून करता येते, ती वेगळी. बरं,रोजगार-निर्मिती साठी हे सर्व आवश्यक आहे असं म्हणत जर धोरणे आखली
तर उद्योगपतींना पण टॅक्स-चोरी करायची गरजच उरत नाही, थेट 15-20 वर्षे टॅक्स-माफी किंवा टॅक्स-सवलत देता येते आणि त्यांच्या त्या करोडोंच्या बचतीचा कट ऍडव्हान्समध्येच घेता येतो! अशा शेकडो आयडिया आहेत, पण त्या अंमलात आणण्यासाठी 'हुश्शार' लोकांची एक टीमच (टोळी) असावी लागते.
यातूनच मग अशी एखादी पावरफुल समिती बनवायची आयडिया जन्म घेते. त्यात, कॉम्रेड स्टॅलिन यांना ही आयडिया कोणी दिली असेल? तर, याचं उत्तर आहे - पी.चिदंबरम!
या समितीवर कोण आहेत ते पण बघा -
या समितीवर कोण आहेत ते पण बघा -
★ रघुराम राजन : मी यांची ओळख करून द्यायची गरजच नाही..
★ इस्थर ड्युफ्लो : फोर्ड फाउंडेशनचे प्रोफेसर आणि राहुल गांधी यांचे मास्तर अभिजीत बॅनर्जी यांची ही दुसरी बायको. 'अब्दुल लतीफ जमील पॉव्हरटी लॅब' या नावाने गरिबी हटवण्यासाठी जगभर सुरू
★ इस्थर ड्युफ्लो : फोर्ड फाउंडेशनचे प्रोफेसर आणि राहुल गांधी यांचे मास्तर अभिजीत बॅनर्जी यांची ही दुसरी बायको. 'अब्दुल लतीफ जमील पॉव्हरटी लॅब' या नावाने गरिबी हटवण्यासाठी जगभर सुरू
★ जीन ड्रेज : ख्रिश्चन, आदिवासी, कम्युनिस्ट, सेक्युलरिस्ट, रॅशनलिस्ट, फेमिनिस्ट्स आणि LGBT ऍक्टिव्हिस्ट असलेला जीन हा एक पक्का मोदी-द्वेष्ठा इकॉनॉमिस्ट आहे. रामचंद्र गुहा याचा फॅन आहे, आणि हा अमर्त्य सेनचा फॅन आहे यातच सगळं आलं! याची बायको बेला भाटिया इंपोर्टेड स्कॉच पिऊन
दि वायर' मध्ये गरीबीवर अक्कल पाझळत असते..
★ अरविंद सुब्रमनियन : चार वर्षे मोदी सरकारचे सल्लागार होते. 'पोस्ट-रिटायमेंट' फायदे मिळाले नाहीत म्हणून गेलं वर्षभर मोदींवर टीका करत होते.
★ अरविंद सुब्रमनियन : चार वर्षे मोदी सरकारचे सल्लागार होते. 'पोस्ट-रिटायमेंट' फायदे मिळाले नाहीत म्हणून गेलं वर्षभर मोदींवर टीका करत होते.
कम्युनिस्ट लोकांचा अड्डा बनत असलेल्या ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या वॉटसन इन्स्टिट्यूट मधून यांना अचानक 'बोलावणं' आलं आणि 1 जुलै पासून हे त्यांच्याबरोबर 'कामाला लागणार' आहेत..
★ एस.नारायण : अन्नादुराई आणि पेरियार यांचे आदर्श आहेत! यांचे 40-45 वर्षांपूर्वीचे सोबती राजकारणात गेले आणि
★ एस.नारायण : अन्नादुराई आणि पेरियार यांचे आदर्श आहेत! यांचे 40-45 वर्षांपूर्वीचे सोबती राजकारणात गेले आणि
हे आयएएस (तामिळनाडू केडर) झाले, एवढाच काय तो फरक. बाकी, आहेत तर हे पण कॉम्रेडच.
या टीमला मेन्स्त्रीम लिब्रांडू मीडिया 'ड्रीम-टीम' म्हणत आहे. हे सगळे काय सल्ला देणार आणि स्टॅलिन नेमकं काय करणार हे न समजण्या इतक्या
या टीमला मेन्स्त्रीम लिब्रांडू मीडिया 'ड्रीम-टीम' म्हणत आहे. हे सगळे काय सल्ला देणार आणि स्टॅलिन नेमकं काय करणार हे न समजण्या इतक्या
केंद्रीय एजन्सी मूर्ख नसतात. यांची नावं घोषित झाली तेंव्हाच तामिळनाडू सरकार केंद्राच्या रडारवर आले आहे. वर्षभराने बांगड्या तोडायचा कार्यक्रम नक्की होणार..
- वेद कुमार
@barty_croutch @migratorscave @apanakrish @HearMeRoar21 @PB_SPEAKS123 @Hopeful_Addict @Jayshriram1114
- वेद कुमार
@barty_croutch @migratorscave @apanakrish @HearMeRoar21 @PB_SPEAKS123 @Hopeful_Addict @Jayshriram1114
جاري تحميل الاقتراحات...